Telegram Web
प्रश्न क्र 743
"सर्वेश सिनेमा पाहायला गेला." या वाक्याचा काळ ओळखा?@mathsguide
Anonymous Quiz
25%
वर्तमानकाळ
60%
भुतकाळ
10%
भविष्यकाळ
5%
यापैकी नाही
प्रश्न क्र 744
"दुर्गाने वृक्षारोपणाचा सुंदर देखावा रेखाटला." या वाक्यात नाम किती?@mathsguide
Anonymous Quiz
16%
1
46%
2
31%
3
7%
4
प्रश्न क्र 745
Fill in the blank with the most appropriate word.
My father is _____ engineer.@mathsguide
Anonymous Quiz
28%
a
15%
the
55%
an
2%
Non of the above
प्रश्न क्र 746
_____ ! मला तुझे गाणे खूप आवडले. या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा. @mathsguide
Anonymous Quiz
7%
अरेच्या
8%
छे
75%
छान
10%
अरेरे
🔥3
प्रश्न क्र 747
वराह चा समानार्थी शब्द ओळखा.@,mathsguide
Anonymous Quiz
9%
मीन
77%
डुक्कर
10%
मासा
4%
कुत्रा
प्रश्न क्र 748
क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर ---------. योग्य वाक्प्रचार ओळखा @mathsguide
Anonymous Quiz
66%
पाणी पडणे
11%
पाणी पाजणे
14%
सुताने स्वर्ग गाठणे
9%
खापर फुटणे
👍3
प्रश्न क्र 749
संधी सोडवा सदाचार
Anonymous Quiz
11%
सदा + आचार
6%
सदा + चार
21%
सद् + आचार
62%
सत् + आचार
🎉3
प्रश्न क्र 735
5 डिसेंबरला गुरुवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल?@mathsguide
Anonymous Quiz
7%
शनिवार
23%
रविवार
56%
मंगळवार
15%
शुक्रवार
प्रश्न क्र 751
एका आयताची लांबी (3X + 1) सेमी आणि रुंदी ( 2X - 1) सेमी असून त्याची परिमिती 90 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?@mathsguide
Anonymous Quiz
11%
494 चौसेमी
43%
476 चौसेमी
28%
408 चौसेमी
17%
464 चौसेमी
प्रश्न क्र 752
पुढील पैकी प्रत्येक गट त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दर्शवितो तर कोणता गट काटकोन त्रिकोणाच्या बाजू दर्शवीत नाही?@mathsguide
Anonymous Quiz
10%
8, 15, 17
38%
12, 16, 20
26%
15, 20, 25
26%
9, 15, 20
प्रश्न क्र 753
द सा द शे 12 दराने एका रकमेची 4.5 वर्षाचे सरळव्याज 378 रुपये मिळते तर मुद्दल किती?@mathsguide
Anonymous Quiz
15%
₹ 650
45%
₹ 700
28%
₹ 800
12%
₹ 750
प्रश्न क्र 755
चार क्रमागत विषम संख्यांची सरासरी 36 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?@mathsguide
Anonymous Quiz
10%
43
27%
35
21%
43
41%
39
प्रश्न क्र 756
7, 0, 5, 3, 6 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी पाच अंकी मोठयात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांमधील फरक किती ?@mathsguide
Anonymous Quiz
9%
46768
64%
45963
15%
45967
13%
44973
प्रश्न क्र 757
6 मीटर तारेच्या लांबीचे कुंपण तयार करायचे आहे तर 120 सेमी प्रमाणे किती काप करावे लागतील?@mathsguide
Anonymous Quiz
15%
2
21%
6
45%
5
18%
4
प्रश्न क्र 758
If either 24 men or 36 women can reap a field in 40 days, then 16 men and 16 women will reap the field in @mathsguide
Anonymous Quiz
6%
9 days
34%
12 days
46%
36 days
14%
18 days
प्रश्न क्र759
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह राहिले आहे.
गाय म्हैस शेळी हे पाळीव प्राणी आहेत. @mathsguide
Anonymous Quiz
81%
,
7%
;
9%
?
2%
!
प्रश्न क्र760
पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळख. कोकिळा सुंदर गाते.@mathsguide
Anonymous Quiz
11%
गाते
35%
सुंदर गाते
17%
कोकिळा सुंदर
37%
कोकिळा
*✧═════•❁❀❁•═════✧*
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

*✧═════•❁❀❁•═════✧*

*🎯 तयारी - राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 4th - मंथन व BDS- 2022 ची 👉 Online Class लावायचे असल्यास नवीन batch नुकतीच सुरू झाली आहे. संपर्क👇*

*★ पाचवी आठवी स्कॉलरशिप, नवोदय, मंथन, BDS, NMMS, MTSE, ऑनलाईन क्लास ZOOM वर सुरू आहेत★*
*-- गायत्री नेमाडे*
*📞9403827752📞*

*👇 सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त*

*★अपूर्णांक सोडवा फक्त tricks★*

*व्यवहारी अपूर्णांक/ Fraction पार्ट -1*
*https://youtu.be/Grb_Wrq2Hn0

*★अपूर्णांकांची बेरीज/ वजाबाकी*
*★ छेद समान असेल तर(part - 8)*
https://youtu.be/IuGuixRdagk

*★अपूर्णांकांची बेरीज/ वजाबाकी*
*★ छेद समान नसेल तर* https://youtu.be/e16yycbSnN0

*★पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज/ कशी करावी*
https://youtu.be/v-mNvPiK-xo

*अपूर्णांकांचा गुणाकार*
https://youtu.be/XiKsBmj3_EI

*★ अपूर्णांकांचा भागाकार(पार्ट 12)*
https://youtu.be/SKKz1PsFVVg

*★दोन अपूर्णांकांच्या दरम्यानचा अपूर्णांक शोधणे*

https://youtu.be/FaDpmOBTlUk

*★अपूर्णांकांचा लहान मोठेपणा/smallest & greatest Fractions*
*छेद समान व अंश भिन्न असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा*
https://youtu.be/pOdWvN0yEsY

*smallest & greatest Fractions*
*★ट्रिकस अंश समान व छेद भिन्न असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ओळखावा★*
https://youtu.be/j-Q_w1xVuFw

*★ट्रिक्स अंश व छेद यातील फरक समान असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा★*
https://youtu.be/UPf8XqKHxE8

*★ट्रिक्स अंश हा छेदापेक्षा समान फरकाणे मोठा असतो तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा*
https://youtu.be/xwTYwthNhBk

*★अंश व छेद हा अंशाच्या दुपटीपेक्शा 1 ने कमी असेल तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपण कसा ओळखावा*
https://youtu.be/2lwMG2WL9wI

*★अंश व छेद हा अंशाच्या दुपटीपेक्शा 1 ने जास्त असेल तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपण कसा ओळखावा*
https://youtu.be/12VdHEISoY4

★★★★★★★★★★★★★
*👉5th Navodaya /नवोदय सर्व vdos पहाण्यासाठी👇* https://www.youtube.com/playlist?list=PLr2Ljn2VXCbl-WpY4mfb4HmWPXLzAa57x

*👉10वी NTSE 2020 - 21-सर्व व्हीडिओज पहाण्यासाठी👇*
https://www.youtube.com/playlist?list=PLr2Ljn2VXCbn2yXcdPA2xpTaI4MCLKhnt

▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

*✧═════•❁❀❁•═════✧*
प्रश्न क्र 761
एक आयताचा कर्ण 29 मीटर असून लांबी 21 मीटर आहे तर त्याची परिमिती काढा?
If the diagonal of a rectangle is 29m and its length is 21m.Find its perimeter@mathsguide
Anonymous Quiz
25%
82 cm
36%
609 m
14%
62 m
25%
82 m
2025/07/13 08:29:09
Back to Top
HTML Embed Code: