tgoop.com/mpsc_achieverss/14729
Create:
Last Update:
Last Update:
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
पूर्व परीक्षेला जे प्राधिकरण निवडले आहेत. त्यानुसार प्राधिकरण निवडले जाणार आहे.
Join👉 @mpsc_achieverss
BY 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

Share with your friend now:
tgoop.com/mpsc_achieverss/14729