tgoop.com/mpsc_achieverss/14730
Create:
Last Update:
Last Update:
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या आहेत. अशा एकूण 498 नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो !
यात उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश आहे.
#Maharashtra #MPSC
Join👉 @mpsc_achieverss
BY 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

Share with your friend now:
tgoop.com/mpsc_achieverss/14730