Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
14698 - Telegram Web
Telegram Web
न्यायालये विधिमंडळांना विशिष्ट कायदे करण्याचे आदेश देऊ शकत नाही.

- सर्वोच्च न्यायालय

Join👉 @mpsc_achieverss
खुप खुप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
cfcfafff-32ee-4ca9-b70f-1d8ed083553b.pdf
1.1 MB
♦️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या (वर्णनात्मक स्वरुपाच्या) Paper- II च्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेत सुधारणा..
💥 राज्यातील पावणेदोनशे लाचखोरांना कारवाईअभावी तेरा वर्षांपासून अभय.

वर्ग एकच्या 30, दोनच्या 29 अन् वर्ग 3 च्या 106 अधिकाऱ्यांचा समावेश.
💥महिला व बालविकास  परीक्षेची First Response Sheet लवकरच.☑️☑️👍👍

Join👉 @mpsc_achieverss
💥या पंचवीस हजार 'गुणवंत' बेरोजगारांनी करायचे काय?

💥या नियुक्त्त्यांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी या भरतीला मंजुरी दिली असून लवकरच नियुक्तिपत्र पाठविण्यात येईल.

व्ही. राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन

Join👉 @mpsc_achieverss
💥राज्यसेवा पूर्व 2024 result ला अजून वेळ लागेल...

27 किंवा 28 फेब्रुवारी नाही तर मार्च च्या 1st week मध्ये... सध्या तरी अभ्यास करा. 🙏🙏

Join👉 @mpsc_achieverss
♦️ एकच Mission - Notification 💯

#BMC_At_TCS_Ion_Centre व्हायलाच पाहिजे. 🔥
CPTP

गट-अ राजपत्रित अधिकार्‍यांच प्रशिक्षण यशदा, पुणे येथे होत

तर गट-ब राजपत्रित अधिकार्‍यांच प्रशिक्षण वनामती, नागपूर येथे होतं.
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

पूर्व परीक्षेला जे प्राधिकरण निवडले आहेत. त्यानुसार प्राधिकरण निवडले जाणार आहे.

Join👉 @mpsc_achieverss
2025/02/22 23:26:03
Back to Top
HTML Embed Code: