💥कर सहायक 2023 - Opting Out करण्याची आज शेवटची तारीख आहे...
लिंक : 👇👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

GBS हा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्न मुळे होतो. विविध बातम्यानुसार पुणे मनपा नळाचे पाणी अशुद्ध आढळले आहे. त्यामुळे नळाचे पाणी पिणे टाळावे
रीडिंग फिल्टरचे दुरुस्ती काम करून घेणे, रूम मध्ये फिल्टर नसल्यास रीडिंग वरून बाटली भरून सोबत ठेवा. बाहेर बिसलेरी विकत घेऊन पाणी पिऊ शकता.
Precaution is better than cure.
Join👉 @mpsc_achieverss

MPSC राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल – विद्यार्थ्यांवर अन्याय?
19 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या 17 फेब्रुवारी 2025 च्या ई-न्यूजलेटरमध्ये जाहीर केले होते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागा राज्यसेवा परीक्षा 2024 साठी समाविष्ट केल्या जातील. मात्र, 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेत या जागा राज्यसेवा परीक्षा 2025 साठी जोडल्या जातील, असे नमूद करण्यात आले.
हा निर्णय एका रात्रीत कसा बदलला? यामागे कोणाचे राजकारण आहे? यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
राज्यसेवा परीक्षा 2024 ची अधिकृत तारीख
MPSC ने 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 45 पदांची भरती होणार होती.
ऑक्टोबर 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने MPSC कडे अतिरिक्त पदांसाठी मागणीपत्र (Requisition) पाठवले होते. विद्यार्थ्यांनी RTI द्वारे याची माहिती घेतली होती, आणि त्यातून ही जागा 2024 च्या परीक्षेसाठी असतील, असा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे विद्यार्थी आनंदी होते. मात्र, आता झालेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न:
हा निर्णय अचानक का बदलला?
विद्यार्थ्यांवर हा अन्याय नाही का?
या प्रकरणात कोणी लॉबिंग करत आहे का?
कोणाचा दबाव आहे? – कोचिंग क्लासेस, टेलिग्राम ग्रुप्स, की कोणी दुसरा?
कोणाचा आर्थिक हितसंबंध आहे? –
पैसे घेऊन हा निर्णय बदलला का?
संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत, जे पारदर्शक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत, मग असे काय घडले?
RTI मधून उघडकीस आलेला प्रकार:
विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नांवरून हे स्पष्ट झाले आहे की या जागा मूळतः राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मग अचानक हा निर्णय बदलण्यामागे नक्की कोण आहे?
विद्यार्थ्यांनी मागणी केली:
विद्यार्थ्यांनी MPSC आणि सरकारकडे मागणी केली आहे की यासंदर्भात त्वरित चौकशी करण्यात यावी आणि योग्य निर्णय घेण्यात यावा. या संदर्भात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त करत आहेत.
याप्रकरणी सरकार आणि MPSC काय भूमिका घेणार?
हा निर्णय योग्य होता की कोणाच्या दबावामुळे घेतला गेला? याचा तपास होणार का? याबाबत MPSC आणि सरकारने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता कुणाकडे पाहावे? त्यांच्या भविष्याचा निर्णय असेच अर्ध्यावर बदलत राहणार का?

5_6176803789358502435.pdf
47.9 KB
जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्पा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
GBS हा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्न मुळे होतो. विविध बातम्यानुसार पुणे मनपा नळाचे पाणी अशुद्ध आढळले आहे. त्यामुळे नळाचे पाणी पिणे टाळावे रीडिंग फिल्टरचे दुरुस्ती काम करून घेणे, रूम मध्ये फिल्टर नसल्यास रीडिंग वरून बाटली भरून सोबत ठेवा. बाहेर बिसलेरी विकत…
Loksatta
पुण्यात महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य! तपासणीत जीवाणूंसह विषाणू आढळले
municipal water in Pune is unfit to drink Viruses along with bacteria were found in test
c569852e-3682-4d6e-b61e-d78217224f47.pdf
4.3 MB
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join👉 @mpsc_achieverss
Join👉 @mpsc_achieverss
🔥Result लवकरच ☑️☑️☑️.. याच महिन्यात... ☑️☑️मार्च होणार nhi
💥💥उद्या result लागेल शक्यता ..🔥🔥
Join👉 @mpsc_achieverss
💥💥उद्या result लागेल शक्यता ..🔥🔥
Join👉 @mpsc_achieverss