Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
14632 - Telegram Web
Telegram Web
📍 मंत्रिमंडळ निर्णय

👉अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता

👉सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता.
जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.

Join👉 @mpsc_achieverss
जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 122/2023 - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023- मुलाखतीच्या कार्यक्रमााबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🔴PSI 2023 Additional उमेदवारांची‌ मैदानी चाचणी 10 मार्च 2025 रोजी होईल.
आज मुंबईला मंत्रालय मध्ये आम्ही गेलो  होतो.. पवार सर मुंबईत नसल्यामुळे आज त्यांची भेट नाही झाली... तसेच Cm sir.. सुधा कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर लगेच पुढचा नियोजित दौरा असल्यामुळे मीटिंग लगेच निघून गेले.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे OSD यांची भेट घेतली असता... Psi रिक्त जागा बाबत त्यांनी पुढील  माहिती दिली...dept psi an promotion च्या जागा वगळता... 1850 जागा शिल्लक आहेत..त्यातील 2023-374 an 2024- 216 जागा mpsc कडे  send करण्यात आल्या आहेत....1260 जागा शिल्लक आहेत...आपण त्या 1260 पैकी 2024 साडी 500 जागा आणू शकतो... त्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत करणे गरजेचे आहे...next कॅबिनेट मीटिंग ला आपला psi जागा वाढीचा मुद्दा cm sir पर्यंत पोहचण्याचा पर्यन्त करू..

500 जागा वाढ झाली तर खूप cut ऑफ खाली येऊ शकतो बघा विचार करा आणि निर्णय घ्या एकजुटीने प्रयत्न करू

✔️भागवत जोकारे आणि टीम

Join👉 @mpsc_achieverss
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩🚩

मित्र
Tv9 मराठी पत्रकार
प्रदीप कापसे सर
1352(1739878905).pdf
4.4 MB
💥नगरपरिषद भरती 2023

विद्युत अभियांत्रिकी‌‌सेवा प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे तात्पुरते नियुक्ती आदेश..

Join👉
@mpsc_achieverss
1353(1739879202).pdf
4.4 MB
💥नगरपरिषद भरती 2023

पाणीपुरवठा अभियांत्रिकी प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे तात्पुरते नियुक्ती आदेश..

Join👉
@mpsc_achieverss
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणणारा 'छावा' चित्रपट करमुक्त कधी होणार?

करमुक्त केल्यास होणार काय?

सध्या चित्रपटांवर जीएसटी दोन स्लॅब मध्ये लावला जातो. शंभर रुपयापेक्षा कमी किमतींच्या तिकिटावर 12 टक्के जीएसटी आणि त्या पुढच्या तिकिटांसाठी 18% जीएसटी असतो. चित्रपट तिकिटांवर आकारला जाणारा जीएसटी राज्य आणि केंद्र यांच्यात सम प्रमाणात वाटला जातो.

ज्यावेळी चित्रपट करमुक्त घोषित केला जातो त्यावेळी तिकिटांच्या किंमती कमी झाल्यामुळे चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

Join👉 @mpsc_achieverss
कुमारी. उषा कवडूजी धांडे यांची महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐
प्लेटो म्हणतो "राज्यकर्ता हा तत्ववेता असला पाहिजे," परंतु हे शक्य नाही. राजा तत्ववेता होऊ शकत नाही आणि तत्ववेत्ता राजा होऊ शकत नाही, परंतु जगात एक तत्ववेत्ता राजा झाला त्यांचे नाव आहे "छत्रपती शिवाजी महाराज!"
मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या हस्ते शिवाई देवी (शिवनेरी) पहाटेची शासकीय पूजा 🚩🚩
शिवजन्मभूमी, किल्ले शिवनेरी, जुन्नर 🚩👑
2025/02/23 10:33:30
Back to Top
HTML Embed Code: