Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
14673 - Telegram Web
Telegram Web
💥Rs2022

💥Next week...☑️☑️👍👍

Join👉
@mpsc_achieverss
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
💥 राज्यात कृषी विद्यापीठांत आदिवासींची 424 रीक्त पदे.
पुण्यातील कार्यकर्त्यानी... चिकन... पाणी आणि पाणीपुरी पासून सावध राहावे.......

Join👉 @mpsc_achieverss
Opting Out का ?


आपला पण कधीतरी रिज़ल्ट हा पॉइंटने गेला असेल आठवा?

रिज़ल्ट गेल्यानंतर काय मानसिकता झाली होती आठवा?

ज्यांची लायकी नव्हती त्यांनी पण तुमची लायकी काढलेली असेल ते आठवा?

रिज़ल्ट गेल्यानंतर आईबापाच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही ते आठवा?

बापाचं कर्ज जास्त जास्त होत चालले होते ते आठवा?

काळजाचा तुकडा असलेली आपली काळी आई विकताना(जमीन) बापाची घालमेल आठवा?

तुझ्या शिक्षणामुळे लहान भावाना शिक्षण सोडाव लागल आणि तुझ्यासाठी मजुरीला जाताना तो आठवा?

तूला पैसे कमी पडतील म्हणून आई बापाने डॉक्टरकडे जाणे बंद केले असेल ते आठवा?

तूला पैसे कमी पडतील म्हणून कधी कपडे पण तुझ्या मायबापाने घेतले नाही स्वतःला ते आठवा?

ते एकाच आशेवर जगत होते,एक ना एक दिवस माझं पोर पास होईल आणि कुटुंबाचं दारिद्र्य दूर करिल...

ते तू त्यांच स्वप्न एक नाहीतर अनेक पद घेवून पूर्ण केल,आता आठव त्यांच्या कष्टाचं चीज केल्याचं हास्य,हा आनंद कित्येक कोट्याधिशाच्या वाटेल पण येत नाही.

आता माझा एक प्रश्न आहे मित्रा तूला तुझी जाणीव खुप पद मिळून बोथट झाली आहे का?

तूला नाही वाटत की आपल्या आईबापासारखे इतरांचे पण आईबाप नसतील का?

पद मीरवण्यापेक्षा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद मिरव नक्की तुझंही कुठेना कुठे भल होईल.

#कर भला सो हो भला.

Join👉 @mpsc_achieverss
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता
💥 आदिवासींची गृह विभागात 803 पदे बेपत्ता.

माहिती अधिकारातून बाब उघड.
Forwarded from SCIENCE BY PRAMOD SIR
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातूसदृश्य आहे.
Anonymous Quiz
13%
Al
50%
Si
32%
Pb
5%
Ca
सध्या कार्यरत सहायक संशोधन अधिकारी , दर्शानिका विभाग, मुंबई

खुप खुप धन्यवाद 🙏🙏
भारतीय संविधानात एक महत्त्वाचे कलम आहे. Article 51A(h). त्यात असे लिहिलंय
"to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform"

हे कलम जे प्रत्यक्षात जगतात अशी माणसे चांगली म्हणायचे. कोल्हापूरात अशी दोन मोठी चांगली माणसे होती. रयतचे प्रा. एन. डी पाटील सर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे.

"शिवाजी कोण होता" गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध छोटेसे पुस्तक, प्रत्येकाने वाचायला हवे असे. भेट म्हणून देण्यात येणाऱ्या पुस्तकात हे आघाडीवरचे नाव असेल. ज्या दिवसात कार्यक्रमासाठी पन्नास माणसांचा हॉल भरायला यातायात करायला लागावी, त्या दिवसात अण्णांच्या लेक्चरसाठी कॉलेजची मुलं ताटकळत उभी असलेली दिसायची.

आपल्या लिखाणातून विवेकवादी दृष्टीकोन मांडणारे कॉम्रेड गोविंद पानसरेंना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
असे कसे 😳😳

झाले....

ते पण पुरोगामी महाराष्ट्रात 😳

Join👉 @mpsc_achieverss
2025/02/22 23:27:29
Back to Top
HTML Embed Code: