Telegram Web
⭕️♦️⚠️राष्ट्रीय उत्पन्न समिती

🔶 सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारतीयांची पहिली समिती.

👉 स्थापना = 4 ऑगस्ट 1949

👉 अध्यक्ष = पी सी महालनोबीस

👉 सदस्य = डी. आर. गाडगीळ , व्ही.के. आर. व्ही. राव.

👉पहिला अहवाल = 1951

👉 अंतिम अहवाल = 1954
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
📕 पक्षांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्ये

▪️नांदूर मधमेश्वर =नाशिक
▪️जायकवाडी=छ संभाजीनगर
▪️नायगाव मयूरेश्वर (मोर)=बीड
▪️मायणी=सातारा
▪️ठाणे खाडी (फ्लोमिंगो पक्षी)=ठाणे
▪️फणसाड=रायगड
▪️नर्नाळा=अकोला
▪️मयुरेश्वर (मोर)=बारामती, पूणे.
*MCOCA म्हणजे काय?*

Maharashtra Control of Organised Crime Act
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आहे.  संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी हा कायदा करण्यात आला.

*MCOCA शी संबंधित काही खास गोष्टी:*

*1. MCOCA* अंतर्गत, जर एखाद्या आरोपीने 10 वर्षांच्या आत किमान दोन संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला असेल तरच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.

2. या संघटित गुन्ह्यांमध्ये किमान दोन जणांचा सहभाग असावा.

3. एफआयआरनंतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असावे.

*4. MCOCA* अंतर्गत जामिनाची तरतूद नाही.

5. या कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा मृत्युदंडाची असू शकते.  त्याच वेळी, किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

6. मकोका अंतर्गत पोलीस आरोपीविरुद्ध थेट गुन्हा नोंदवू शकत नाहीत.  त्यासाठी त्याला अतिरिक्त पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

*7. MCOCA* अंतर्गत, अंडरवर्ल्डमध्ये सामील असलेल्या आणि खंडणी, अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न आणि इतर संघटित गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंदवले जातात.
Congratulations Gayatri Tai 💐 and all the best 💐
120+ PYQ
डायरेक्ट परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न उत्तरांची मैराथन
७ वाजता
:- https://www.youtube.com/live/6uE7ukFpP5E?si=i8pxJxiZEarV0OPV


आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल
120+ PYQ
डायरेक्ट परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न उत्तरांची मैराथन
७ वाजता
:- https://www.youtube.com/live/6uE7ukFpP5E?si=i8pxJxiZEarV0OPV


आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल
2025/01/20 08:44:52
Back to Top
HTML Embed Code: