Telegram Web
🌅 " आजचा सुविचार "

(1)लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही... तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनंही जुळत नाही...

(2)आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
आयुष्यात केव्हातरी संधी खूप लहान स्वरुपातही येऊ शकते,तिचा योग्य वेळी स्वीकार केला नाही तर हीच संधी पुढे चालून जय व पराजयातील अंतर बनू शकते🤗...संधी म्हणजे समोरून आलेली छोटी नोकरी,स्वतःला सिद्ध करण्याची वेळ,एखादी व्यक्ती,पैसा,पद मग ह्या संधी छोट्याही असू शकतात किंवा मोठ्याही 💯 त्यांना वेळीच ओळखून जर त्यांचा स्वीकार केला नाहीतर,भविष्यात आपल्याला त्याची किंमत नक्की मोजावी लागते...✍️
...........🦋🌺😇💞............
लेखन-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575 (What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा

#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
*आज माझ्याकडे काही नाही हे माहीत असताना ,जे आपल्या संघर्षाच्या काळात जे साथ देतात तीच खरी आहेत, बाकी तर सर्व नात्यातील गर्दी चं म्हणावी लागेल.. सगळयांलांना सगळी नाती असून देखील, वाईट परिस्तिथीत एकटीचं लढत आहेत या जीवनाशी,पैसा, प्रॉपर्टी, नोकरी मिळ्यालावर दूरच नातं ही म्हणत असते तो माझा खुप जवळचा आहे, आम्ही खुप सोबत असायचो पहले बस्स तो किंवा ती अभयासत व्यस्त होते mnun distrub करत नव्हतो, आणि बोलत नव्हतो असं म्हणणारी सहानुभूती दाखवणारी खुप मिळतील .. पण ज्यला आपल्याला सोबत कायम रहायचा आहे तो कसा ही राहतो मग आपण त्याला कधी रागात चिडले जरी असाल तरी तो आपली साथ कधी सोडत नसतो... मनून प्रत्येकला आपल्यला जीवनातील खरी आपली माणसं ओळखता यावी... आणि जीवनात जेव्हा हीआपल्याकडे सर्व ठीक असेल  तेव्हा अश्या लोकांची साथ कधी सोडू नवे ज्यांनी आपल्याला त्या वेळात मदत केली ज्यावेळी आपल्याकडे काहीच नव्हतं❤️💯🌺                                                                  #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤❤️✍️🦚
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
Forwarded from ❚█══❦𝘞𝘳𝘪𝘵𝘦𝘳 𝘈𝘣𝘩𝘪 ❦ ══█❚
काय करु आता लिहावे वाटेना
आता तुझ्या वाचून कसंच करमेना

तुझ्या विचारात झोप काही येईना
सांग तुझ्या वाचून मला का करमेना

सांग तुझे माझे काय नाते आहे ना
का विचारांचे भाडार असून शब्द का सुचेना

कामातही काही केल्या मन माझे रमेना
माझ्या अस्वस्थेच कारण मला ही कळेना

तुझ्या गोड शब्दांचा विसर का होईना
तुझ्या माझ्या नात्याचे कोडे काही सुटेना

माझ्या दुःखावर मलम काही भेटेना
मैत्री का प्रेम याचे प्रश्नचिन्ह सुटेना

@Writer_sonya
आयुष्य अश्या वळणार येऊन पोचलंय की पुढे पण जाता येत नाही मागे पण सरकता येत नाही कारण आपण स्वतःला या जगाच्या मोह मायेत आपण स्वतःला एवढ गुंतवून घेतलंय की त्यामधून निसटण खूप मुश्कील झाले आहे आपण थोडं सावरायला हवं सर्व काही विसरून माणूस म्हणून जरा तरी वागायला हवं!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
Forwarded from Rutuja mapare
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुम्हाला काय वाटतं?💯
🌅 " आजचे सुविचार "

1) माणूस सुखाचा भागीदार, स्वतः होतो, पण... तीच भावना, दुःखाच्या बाबतीत ठेवत नाही.

2) सतत चांगला विचार करणे, हाच विचार वाईट विचारांना दुर ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.

3) आपली नैतिकता, मुल्ये आणि त्यासंबंधित आपली भुमिका ही आपल्या व्यक्तीमत्वाची ओळख असते...!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे......
या दोघांत विविध प्रकारचे रंग असतात .....
फरक एवढाच की
इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने दिसतात आणि माणसाचे रंग अनुभवातून कळतात...!!!
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
आयुष्यात कमवायचं असेल तर हक्काची माणसं कमवा कारण तुमच्या वाईट वेळेत ना तुमचं पद कामात येत ना पैसा फक्त मदतीला येतात ते आपली माणसं कारण तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या गरजा किंवा आशा अपेक्षा पूर्ण करू शकतो मात्र मानवी जीवनात सरतेशेवटी सुखापेक्षा समाधान खूप महत्वाचा असतो आणि ते मानसिक आधारातून प्राप्त होतो व तो आधार म्हणजे आपल्याला प्रत्येकवेळी समजून घेणारा व्यक्तीचं देत असतो बाकी कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही म्हणून आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी जरूर कमवा की तिच्याकडे व्यक्त होताना कसलाच विचार करावा लागणार नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
🌅 " आजचे सुविचार "

1) आयुष्यात प्रत्येक बाबतीत वन्स मोर होऊ शकतो. मात्र... आयुष्य पुन्हा मिळण्यासाठी वन्स मोर नाही.

2) परिस्थितीचा अर्थ लावता आला नाही की, माणसाची मनस्थिती स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करते...

3) ह्या जगात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असे नाही. पण, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा यशाच्या दिशेने वाटचाल करा. यश मिळेल याची खात्री बाळगा. अन, नाहीच मिळाले, तर अनुभव नक्कीच मिळेल.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
जगण मातृभूमीसाठी...!🇮🇳❤️🤗
      नुकताच घरी येऊन बसलेला त्याला त्याच्या लहान बहिणीने आज एक कुतूहलाचाच प्रश्न केला होता की "दादा तू जगतो कशासाठी"? चिमुकल्या आरुचा प्रश्न एकूण तो जरा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला नंतर म्हणला "असा का प्रश्न आज"? अरे हे बघ माझ्या पुस्तकात प्रश्न दिलाय तुम्ही का जगता?🤔 तुमची ध्येय काय? 🤔तुमची स्वप्न काय?🤔 तो तिच्याकडे पाहत म्हणाला "ये इथं बस" आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच काहीतरी ध्येय असत कोणाकोणाच नसेलही कदाचित पण काहीतर कारण असत ज्यामुळे व्यक्ती जगत असतो तस माझं एक स्वप्न आहे "माझं जगण एकाच कारणासाठी आहे ते म्हणजे आपल्या मातृभूमीसाठी" आपल्या काळ्या आईसाठी प्राण पणाला लावून देण "मग ते तू कस करशील"? मधेच त्याच बोलणं थांबवत आरु म्हणाली  " मातृभूमीसाठी जगायचं म्हणजे देशसेवा करायची त्यासाठी मला  वर्दी अंगावर चढवायची आहे" विना वर्दीचीही देशसेवा होते पण जे बळ त्या खाकीत आहे, जी लढण्याची, झुंजण्याची आणी आपल्या मातीसाठी,आपल्या तिरिंग्यासाठी वेळ पडलीच तर जीव देण्याची ताकत एका वर्दीतल्या कट्टर देशभक्ताकडेच असते😇💪 अगं वाघाचं काळीज लागत देशापांयी जीव अर्पण करायला माझ्यासाठी माझं सर्वस्व माझा देश आहे माझं स्वप्न आहे की मेलो तरी देशासाठीच मरावं...❤️
          अगं ऊन असो वारा असो की पाऊस असो जो आपल्या जीवाची पर्वा न करता तटस्थ पाहडासारख उभा राहून प्रत्येक परिस्तिथीला मोठ्या ध्येऱ्याने सामोरे जातो तो असतो वीर जवान   जेव्हा आपण सगळे शांततेत झोपलेलो असतो तेव्हा तो सीमेवर लढत असतो आपल्या देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी... 🥺😇 एवढ्या थंडीतही तो त्याच कर्तव्य पूर्ण एकनिष्ठतेने बजावतो म्हणुनच तर आपण इकडं शांत झोपू शकतो...😌 जो आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावून दुष्मणांशी लढतो  तोच म्हणावा ह्या देशाचा खरा वीर आणी मातृभू चा पुत्र...💪😎🇮🇳 जो आपल्या देशप्रेमासाठी संसार,घरदार, आपल्यांचा त्याग करून सीमेवर जातो🥺 त्यालाही असतात नाती त्यालाही असतेच की ओढ घरच्यांची त्यालाही  असतेच की गरज रोज रात्री आईच्या मांडीवर डोक ठेवून शांत झोपी जायची पण ह्या सगळ्या सुखसुविधा त्यागून तो करत असतो देशसेवा पूर्ण मनलावून आणी सर्वस्व देशाला अर्पवून...😇🤗 आरुला आता दादाच स्वप्न आणी देशसेवा याबाबत सगळं कळलं होत म्हणून ती म्हणाली "हो दादा तू पण जा आपल्या मातृभूमीसाठी लढायला आणी दुष्मणांना मारायला"... 👊🤞तीच हे बोलण एकूण तो जरा हसलाच आणी म्हणला "हो बाई नक्कीच जाईल"😊❤️
      फक्त मी देशसेवक आहे मला वर्दी अंगावर चढवायची आहे हे म्हणूनच चालत नाही तर आपल्याला तसे आपले विचारही ठेवावे लागतील  मग गरज पडलीच तर प्राणही देशासाठी अर्पवून टाकता यावा आणी आपलं सगळं जीवन हे देशसेवेसाठी देता यावं 🤗😎 शेवटी एवढंच म्हणेल  "आरं दहा रुपयाच्या कफनात कोण बी गुंडाळून जातंय पण तिरंग्यात लिपटून जायची शानचं वेगळी असते"...🥺😎🇮🇳
  # जगण फक्त मातृभूमीसाठी...😎🫡सर्व देशभक्तांना आणी वीर शहीद जवानांना समर्पित...🙏
        प्रियंका भोसले....
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
थकलेल्या शरीराचं औषध कुठं पण मिळत मात्र थकलेल्या मनाला समजून घ्यायला कोणीच का तयार होत नसतं राव दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं मात्र त्यांच्या मनात काय संघर्ष सुरू आहे हे समजून घ्यायला कोणालाच का वेळ नसतो कोणाच जीवन वाटत तेवढ सोपं नसतं म्हणून तर आहे त्या परिस्थितीत नेहमी सकारात्मक राहायचं असते!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
🌅 " आजचे सुविचार "

1) मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही...!!!

2) सकाळी घाईत पिलेला चहा कामावर जायची ऊर्जा देतो तर संध्याकाळचा चहा आपल्या घरच्या माणसात आल्याचं भान..!

3) देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही..! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशिब लिहतात..!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
जीवन और संघर्ष समान चलते हैं...
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
मानवी मन खूप बाजींद असतं ना राव कधी कुठं पोचेल सांगता येणार नाही आपण थोडं त्तरी याला सावरायला हवं जरा वास्तविकते सोबत जगायला हवं नाही तर याचा त्रास आपल्यालाच होतो मनाचं काय त्याला कुठे वस्तूस्थितीचं भान राहतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
🌅 " आजचे सुविचार "

1) आपले जीवन आनंदात जगायचे, वेळ मिळत नाही म्हणून आपले शौक का सोडायचे वेळ मिळेल तेव्हा ते जपायचे.

2) मनात असलेली गोष्ट दाबून ठेवू नये, ती बोलून व्यक्त केल्याने मन मोकळे होते.

3) कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
 Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
मन कायम स्वच्छ असावं. कुणाबद्दलही मनात जास्त वेळ राग, द्वेष, इर्षा राहिली की आपोआप विचारांची दिशा आणि गती बिघडते, चुकते. ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं..!
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा की तिच्या सोबत बोलताना मनाचा पूर्ण थकवा निघून जाईल अश्या व्यक्ती खूप कमी लोकांना मिळतात ज्यांना मिळतात ते खूपच नशीबवान असतात कारण त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या कित्येक दुःखांना नाहीस करण्याच काम करत असतो म्हणून अश्या व्यक्तींना जीवापार जपा कारण आपल्या  वाईट काळात त्या व्यक्तीने दिलेलं शब्दरुपी पाठबळाचं मोल परत करणं या जन्मात तरी शक्य नाही राव!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
2025/02/04 15:06:42
Back to Top
HTML Embed Code: