ब्रिटीश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला?
Anonymous Quiz
7%
अंबापाणी
19%
नांदगाव
63%
नादुरशिंगीटे
11%
पेठ- सुरगाणा
👍25🔥2❤🔥1💯1
इन्सुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरतात ?
Anonymous Quiz
75%
मधुमेह
11%
कावीळ
12%
मलेरिया
2%
डेंगू
👍21😍3🙏2
वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous Quiz
14%
मल्हारगाव
20%
रामदरा
62%
धामारी
4%
विंग
❤🔥16👍11🙏4😍1
👍22👌5
👍21
महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणूण उल्लेख केला जातो ❓
Anonymous Quiz
8%
तृतीय रत्न
61%
सार्वजनिक सत्यधर्म
17%
ब्राम्हणांचे कसब
15%
शेतकऱ्यांचा आसूड
👍21👌4😍3
केसर- इ -हिंद ही पदवी सर्वप्रथम कोणत्या स्री ला देण्यात आली होती❓
Anonymous Quiz
21%
विजया लक्ष्मी पंडित
53%
पंडिता रमाबाई
23%
सरोजिनी नायडू
3%
इंदिरा गांधी
🔥30❤🔥2
प्रसिद्ध भारत छोडो चा ठराव कोणी मांडला❓
Anonymous Quiz
45%
महात्मा गांधी
28%
नेताजी सुभाषचंद्र बोस
24%
जवाहरलाल नेहरु
3%
बापूजी अणे
👍21❤🔥5😍4💯3🙏2👌1
1 ) जी – 7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?
( अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆 )
( अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆 )
Anonymous Quiz
9%
इटली
19%
रशिया
19%
जर्मनी
53%
कॅनडा
😍23👍17🔥5👌3❤🔥2
2 ) जी – 7 शिखर परिषद 2025 चे अध्यक्ष कोण आहे ?
Anonymous Quiz
22%
व्होलोडिमिर झेलेन्स्की
19%
नरेंद्र मोदी
50%
मार्क कार्नी
9%
जॉर्जा मेलोनी
👍21👌5
👍17❤🔥3
4 ) कॅनडामध्ये पार पडलेल्या जी – 7 परिषदेसाठी भारताकडून कोण उपस्थित होते ?
Anonymous Quiz
10%
द्रौपदी मुर्मू
20%
राजनाथ सिंह
12%
अमित शहा
57%
नरेंद्र मोदी
👍24❤🔥4👌3
कोल्हापूर संस्थानात ________________ यांनी जाती भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले.
Anonymous Quiz
5%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
18%
महर्षी रामजी विठ्ठल शिंदे
69%
राजर्षी शाहू महाराज
8%
महाराज सयाजी गायकवाड
🔥20👌10❤🔥3👍2🙏2
1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?
Anonymous Quiz
83%
महात्मा फुले
8%
पंडिता रमाबाई
8%
जगन्नाथ शंकरशेठ
1%
यापैकी नाही
❤🔥17👍6
मॅकमोहन लाइन कोणत्या दोन देशांदरम्यान सीमा आहे?
Anonymous Quiz
14%
भारत-पाकिस्तान
75%
भारत-चीन
6%
भारत- नेपाल
4%
भारत अफगानिस्तान
👍21👌1
कारगिल युद्ध झाले त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
Anonymous Quiz
29%
जॉर्ज फर्नांडीस
26%
राजनाथ सिंग
31%
मनोहर पर्रीकर
14%
अरुण जेटली
👍34😍4