Telegram Web
8261b4f3-8241-4969-9853-87e11cfed05c.pdf
688.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 1

➡️ इतिहास-भूगोल आणि पर्यावरण

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)
11bded4e-b476-458e-a283-72793becf10f.pdf
805.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 2

➡️भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
172162a3-4153-4a38-b471-97e51113cb47.pdf
702.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 3

➡️मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (HRD/HR)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
599da8dc-0647-46e3-b7f3-4266bcf78f63.pdf
700.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 4

↪️अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
General_Instructions_to_Candidates_Revised_dated_10_June_2025.pdf
34.6 MB
MPSC आयोगाकडून उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना (सुधारित)

दिनांक - 10 जून 2025
🙏2
जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?
Anonymous Quiz
6%
7 मार्च
85%
8 मार्च
8%
22 मार्च
2%
7 एप्रिल
👍24😍3
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
5%
औरंगाबाद
9%
मुंबई
84%
नागपूर
2%
नाशिक
👍20💯5
भारतीय राज्यघटना समितीच्या घटनात्मक सल्लागार कोण होते ?
Anonymous Quiz
10%
डॉ .आंबेडकर
20%
डॉ .राजेंद्र प्रसाद
68%
डॉ. बी. एन.राव
2%
श्री.अय्यर
👍20💯5❤‍🔥1
बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली ?
Anonymous Quiz
5%
१८५२
76%
१८५३
17%
१८५४
2%
१८५५
👍26🔥2
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?
Anonymous Quiz
8%
महात्मा गांधी
18%
सेनापती बापट
71%
लोकमान्य टिळक
2%
यापैकी नाही
👍20
♦️नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक जाहीर..

👉 परीक्षा दिनांक :
1/7/2025 ते 8/7/2025
📕 नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) भरती प्रश्नपत्रिका संच 📚

😍 IBPS पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक - प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले


🔰 वैशिष्ट्ये:

◾️नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिपाई (गट-ड) 2014 प्रश्नपत्रिका समावेश
◾️विशेषतः या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले आहे.
◾️नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच IBPS च्या पॅटर्ननुसार संभाव्य सराव एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️IBPS द्वारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🎇 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई (गट-ड) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.


● किंमत - 295/- रुपये

लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार
नोंदणी_व_मुद्रांक_विभाग_शिपाई_गट_ड_भरती_प्रश्नपत्रिका_संच.pdf
10.1 MB
📕 नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) भरती प्रश्नपत्रिका संच

😍 IBPS पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक - प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले

🎇 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई (गट-ड) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🛒 ऑनलाइन खरेदी लिंक ↪️

https://amzn.in/d/bTZMcCk
https://amzn.in/d/bTZMcCk

🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞 संपर्क - 9028967547
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.👆👆💐
नोंदणी व मुद्रांक विभाग अभ्यासक्रम [गट ड शिपाई भरती]

▪️इंग्रजी 25 प्रश्न
▪️मराठी 25 प्रश्न
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न
▪️गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न

Note :- पेपर IBPS घेणार आहे.

परीक्षा :-1 जुलै ते 8 जुलै
👍8
पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो.
Anonymous Quiz
26%
लिव्हर फ्ल्यूक
18%
टेपवर्म
49%
अस्कारीस
7%
अर्थवर्म
👍29👌5😍2💯1
पित्त हे ------- अवयवात तयार होते.
Anonymous Quiz
5%
मूत्रपिंड
13%
लाळग्रंथी
80%
यकृत
2%
फुफ्फुस
👍16🔥2👌2💯1
2025/07/13 02:49:30
Back to Top
HTML Embed Code: