Telegram Web
महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी मुख्यता कुठल्या खडकापासून झाली आहे?
Anonymous Quiz
19%
धारवाड
25%
कडप्पा
32%
कृष्णप्रस्तर
24%
असिताष्म
👍30👌6💯4😍1
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज खेड्याजवळ ......................आहे.
Anonymous Quiz
2%
बीच
19%
धबधबा
77%
रांजणखळगे
3%
टेकडी
❤‍🔥12👍5💯4
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ...........आहे.
Anonymous Quiz
7%
नांगरतास
21%
पांडवकडा
58%
ठोसेघर
14%
आंबोली
👍27
यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही ?
Anonymous Quiz
11%
दिल्ली
29%
आग्रा
18%
मथुरा
42%
उज्जैन
❤‍🔥16👌7👍6🔥4🙏2
बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
9%
बल्लारपूर अभयारण्य
76%
कागद चा कारखाना
4%
साखर
11%
सिमेंट
👍24👌7
150 दिवसांत सर्व विभागांचे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे आदेश दिले आहेत

लवकरच मेगा भरती राबवली जाईल
👍34
कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?
Anonymous Quiz
5%
कोलंबस
92%
वास्को-द-गामा
3%
यापैकी नाही.
1%
मार्टिनेज
🔥8
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
6%
कुंती
12%
माद्री
79%
गांधारी
2%
हिडींबा
💯10
संत चोखामेळा समाधी ........... या ठिकाणी आहे.
Anonymous Quiz
26%
सासवड
39%
पंढरपूर
28%
औदूंबर
8%
शेगाव
👍4
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ........... या ठिकाणी आहे.
Anonymous Quiz
67%
पुणे
21%
नवी मुंबई
8%
मुंबई
4%
नागपूर
💯10🔥1👌1
राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
👍2
पहिला ASEAN -भारत क्रूझ संवाद
❤‍🔥1💯1
बिहार :- स्थानिक महिलांनाच नोकऱ्यांमध्ये आरक्षण.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा
🔥2❤‍🔥1
c61d497a-91bc-46bd-abd2-e4d4304929fc.pdf
566.3 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी - 1, गट-ब -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि.१४ जुलै २०२५  रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
66e8dad4-949c-475c-b362-252683b5db78.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

मराठी व इंग्रजी

प्रथम उत्तरतालिका
04f2ef73-bad9-4302-9e0e-3144621507c2.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)

प्रथम उत्तरतालिका
#Update

वनविभागात लवकरच भरती 🔥

वनविभागात वनक्षेत्रपाल आणि वनकर्मचारी यांची भरती करणे

https://x.com/NaikSpeaks/status/1942577881433137393?t=E88bavVhIgkIxnMISU5s5Q&s=19
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
2025/07/09 18:22:24
Back to Top
HTML Embed Code: