tgoop.com/target_army_police/916
Last Update:
🛑चर्चेतील टॉप -5 MCQ | आगामी परीक्षेसाठी महत्वाचे
*1) दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई-लर्निंग पोर्टल सुरु केले आहे?*
1.डाक सेवा
2.डाक आपके दुवार
3.डाक कर्मयोगी✅
4.डाक परिवार
*2) ‘95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘श्री भारत सासणे’ यांची पुढीलपैकी कोणती साहित्य संपदा नाही.*
1.आयुष्याची छोटी गोष्ट
2.जंगलातील दुरचा प्रवास
3.विस्तीर्ण रात्र
4.प्रवास एका मनाचा
*3) राज्य फुलपाखरू व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.*
1.ब्लू मॉर्मन-महाराष्ट्र
2.ब्लू ड्युक-सिक्कीम
3.तामिळ रोओमन-तामिळनाडू
4.सदर्न बर्ड विंग-केरळ✅
*4) बी. के. सिंगल यांचे नुकतेच निधन झाले त्यांना काय म्हणून ओळखले जायचे?*
1.भारतीय साहित्याचे जनक
2.भारतीय पोर्टलचे जनक✅
3.भारतीय इंटरनेटचे जनक
4.भारतीय कॉमर्सचे जनक
*5)‘आदिवासींचा’ विश्वकोश तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?*
1.महाराष्ट्र
2.ओडिशा✅
3.सिक्कीम
4.मध्यप्रदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
BY स्पर्धा परीक्षा अभ्यास
Share with your friend now:
tgoop.com/target_army_police/916