Telegram Web
जाहिरात 2023 (पूर्ण).pdf
1.4 MB
पनवेल महानगरपालिका जाहिरात 2023 (पूर्ण).pdf
नवीन आवृत्ती - TCS फॉरमॅट

🔥 लेटेस्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिका पेपर विश्लेषण

🔥 लेटेस्ट DMER पेपर विश्लेषण

हे पेपर चे खूप जबरदस्त विश्लेषण टाकले आहे

महाराष्ट्र मध्ये सर्वत्र उपलब्ध
👍72
♻️ आनंदाची बातमी..

♦️नगरपरिषद जाहिरात प्रसिद्ध..

👉 1782 पदे भरण्यात येणार..


🔹2018 व 2023 या दोन परीक्षा मधील मुख्य फरक :

👉2018 मध्ये जी एक्झाम घेण्यात आलेली होती त्याच्यात परीक्षेचे दोन टप्पे होते
1)पूर्व परीक्षा व
2) मुख्य परीक्षा,
आणि त्याचा अभ्यासक्रम हा कम्बाईन परीक्षेप्रमाणे होता.
परीक्षा महापरीक्षा पोर्टलने घेतली होती.

👉2023 मधील परीक्षा पद्धत
1)पेपर क्रमांक एक व
2)पेपर क्रमांक दोन अशी दोन पेपर व एकच परीक्षा होणार आहे अभ्यासक्रम सुद्धा पूर्णपणे वेगळा ठरवलेला आहे.
TCS पेपर घेणार आहे

उपयुक्त पुस्तक :- तलाठी मास्टर ठोकळा

उपयुक्त पेपर विश्लेषण संच :- TCS फॉरमॅट (लेखक राजेश मेशे सर)
👍8🎉21
नगरपरिषद फॉर्म भरण्याची लिंक चालू झालेली आहे..

👉  MS-CIT बाबतीत Yes / No Option उपलब्ध आहे..

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

👆पूर्ण जाहिरात वाचूनच फॉर्म भरा..


उपयुक्त पुस्तक

https://www.amazon.in/dp/B0C7KVBTRT/ref=mp_s_a_1_7?crid=2YOZCPBA2Y88D&keywords=tcs+format+book&qid=1686314278&sprefix=tcs+format+book%2Caps%2C339&sr=8-7
👍71
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तलाठी भरती साठी अत्यंत उपयुक्त आहे
👍82
तलाठी वेबसाइट चालत आहे. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनी करुन घ्या.

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

उपयुक्त पुस्तक :- TCS फॉरमॅट विश्लेषण संच
👍4
⚡️तलाठी भरती अर्ज करतांना अडचण आल्यास संपर्क करा हेल्प लाईन नंबर- Talathi Bharti 2023 Helpline

👉https://mahabharti.in/talathi-bharti-2023-helpline/
👍3
उत्तर ग्रुप वर पाठवू शकता https://www.tgoop.com/mpsc_2019
👍5🔥1
तलाठी मुदतवाढ
2👍2
🔥 Alert 🔥

   तलाठी भरती अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे
..काही अडचण आली तर TCS Helpline करा..

  ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या...
👍3
🏆 भारतात #1 सर्वात जास्त गिफ्ट देणारे पुस्तक म्हणून नोंद

TCS फॉरमॅट पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
👍19🤩1
तलाठी मास्तर ठोकळा -TCS नुसार आले आहे

खूप मागणी होती म्हणून नवीन प्रिंट केले आहेत

लवकर खरेदी करावे, कारण कमी प्रती आहेत
👍82🔥1
🔥 आनंदाची बातमी तलाठी Update 🔥

    तलाठी अर्ज भरण्यास परत एकदा मुदतवाढ...

तलाठी अर्ज करण्यास 25 जुलै पर्यंत मुदतवाढ...
👍61
⚠️ वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे:-

♦️वनविभागाचे मुख्यालय :- नागपूर

♦️महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळ :- नागपूर (2015)

♦️महाराष्ट्र पर्यटन महामंडळ :-  मुंबई (1965)

♦️सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा :- गडचिरोली

♦️वनांची सर्वाधिक टक्केवारी (प्रमाण) असलेला जिल्हा :-  गडचिरोली

♦️सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा :-  लातूर
👍16🔥2
🔥शुल्क परतावा संबंधी तलाठी भरती...
👍31
2025/07/11 21:36:10
Back to Top
HTML Embed Code: