Telegram Web
🔥 तलाठी भरती साठी प्रचंड मागणी होत असणारे पुस्तके

1. TCS फॉरमॅट पेपर विश्लेषण ( राजेश मेशे सरांचे )

2. तालाठी मास्टर ठोकळा ( TCS नुसार )

⭕️ उदय बुक सेन्टर छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध झाले आहेत

FULL STOCK मध्ये उपलब्ध

आजच आपली प्रत खरेदी करा -
+919422489902
👍41
TCS/IBPS फॉरमॅट

❇️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-

◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस

◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग

◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला

◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो

◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस

◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास

◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी

◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा

◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन

◆ आशियान संघटना — लिम जॉक होई

◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून

◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले

◆ युनिसेफ — कैथरीन रसेल

◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस

◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक

◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍11🔥1
वनरक्षक हॉल तिकीट आलेले आहेत खाली लिंक दिली आहे त्याला क्लिक करा.

लॉगिन करा
Action वर करा
ऍडमिट कार्ड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..

👇👇👇 लिंक 👇👇👇
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
👍51
🔥 वनविभाग परीक्षेच्या तारखा.

उपयुक्त पुस्तक :- TCS फॉरमॅट ( राजेश मेशे सरांचे )
👍51
♦️( वनरक्षक ) परीक्षा चे हॉल तिकीट आलेले आहेत..🌳🌳🌿🌿🌿
खालील पद्धतीने Download करा..
ज्यांनी अजून काढलेले नाहीत त्यांनी..

1. log in करा
2. Post सिलेक्ट करा
3. Action वर करा

👉 Admit card ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..

⚠️ महत्वाची सूचना : हॉलतिकीट ची कलर XEROX लागेल दोन्हीही Pages ची.. सोबत हॉलतिकीट वर फोटो चिटकवा आणी सूचना नीट वाचून घ्या.. 🙏

👉 परीक्षा दिनांक : 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023

👉 लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

👉 परीक्षा साठी शुभेच्छा.. 🔥✌️
👍2
*वनविभाग :- लेखापाल*
*31/07/23 - शिफ्ट 3*
*GS 25 प्रश्न


1)पहिली वंदे भारत ट्रेन:- *वाराणसी*

2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- *कुचिपुडी*

3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:- *1998*

4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- *कथक*

5)जेष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:- *30 लाख*

6)चालू खात्यातील तूट :- *आयात महसूल > निर्यात महसूल*

7)अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
*:-जळू*

8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- *भरतनाट्यम*

9)वित्ताआयोग कलम :- *280*

10)शिक्षणासंबंधी कलम :- *21A*

11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- *पश्चिम बंगाल*

12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- *दक्षिण भारतात*

13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- *बाबर*

उपयुक्त पेपर संच :- TCS फॉरमॅट पेपर विश्लेषण संच ( राजेश मेशे सरांचे )

14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- *ख्रिश्चन धर्म*

15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- *हिमाचल प्रदेश*

16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना
नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी
*निर्भया*

17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- *राजीव गांधी*

18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- *65 हजार कोटी*

19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :- *1952*

20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :-
*जनरल जिया उलहक्क*

21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- *श्रीहरिकोटा*

22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- *उज्जैन*

23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- *कुनो राष्ट्रीय उद्यान*

24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- *राजस्थान*

25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- *व्हॉलीबॉल*
👍426
😊 काल व आज झालेल्या वनरक्षक पेपर मध्ये आपल्या पुस्तकातून खूप प्रश्न पडले आहेत

आपल्या पुस्तकातील ट्रिक्स नुसार दिलेल्या स्पष्टिकरणाचा खूप फायदा झाला !

🔥 कमी वेळेत पेपर सोडवला विद्यार्थी मित्रांनी

📞 खूप खुश झाले आहेत विद्यार्थी मित्र, कॉल करून धन्यवाद बोलत होते

अजून वेळ गेली नाही -

📚 TCS फॉरमॅट विश्लेषण संच
प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण ( ट्रिक्स  व टिप्स नुसार )

📚 तलाठी भरती मास्तर ठोकळा

लेखक :- राजेश मेशे सर ( TCS कंपनी मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत)

लवकरात लवकर घ्या ! 👇
https://www.amazon.in/dp/B0C7KVBTRT/ref=mp_s_a_1_7?crid=2YOZCPBA2Y88D&keywords=tcs+format+book&qid=1686314278&sprefix=tcs+format+book%2Caps%2C339&sr=8-7

ALL THE BEST 👍
👍5🔥1🎉1
Forwarded from MPSC PSI STI (Sandip Patil Sir Reliable)
चालू_घडामोडी_ऑगस्ट_२०२३_मासिक_1.pdf
17.5 MB
चालू घडामोडी ऑगस्ट 2023 मासिक*


🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC
/Railway

🔸संपादक - Manohar E.Patil Sir
                      Reliable Academy

🔸लेखकSandip E.Patil Sir
               A to Z Current Affairs
                  ( द ऑफीसर्स टाईम्स)

Share for Care
@Reliableacademy_11
👍10😱1🤩1
अमरावती जिल्हा परिषद-653 जागा.
👍8🔥2
राज्य निहाय नावे राज्यपाल

🔸 महाराष्ट्र -  रमेश बैस

🔹 आसाम -  गुलाबचंद कटारिया...

🔸 हिमाचल प्रदेश -  कैवल्य पटनाईक

🔹 आंध्र pradesh - अब्दुल नजीर

🔸 सिक्कीम -  लक्ष्मण प्रसाद आचार्य

🔹 झारखंड -  सी पी राधाकृष्ण
👍17
जिल्हा परिषद भरती

अर्ज करण्यासाठीची महत्त्वाची सूचना
👍42
😊 विद्यार्थी मित्रांनो,

जिल्हा परिषद साठी

IBPS पॅटर्न

पेपर विश्लेषण व स्पष्टीकरण

झालेले पेपर चे विश्लेषण

हे बुक लवकरच येत आहे

😊😊😊😊😊

लेखक राजेश मेशे सर
👍13🤩1
🔴 जिल्हा परिषद - IBPS पॅटर्न 🔴

विद्यार्थी मित्रांनो,

तुम्हाला माहीतच असेल की, जिल्हा परिषद ची खूप मोठी भरती पडली आहे.

IBPS कंपनी यावेळी ही परीक्षा घेणार आहे, त्यामुळे IBPS पॅटर्न नुसार पेपर होणार आहेत,

त्यासाठी IBPS च्या झालेल्या पेपर चे विश्लेषण नक्की वाचावे लागेल ,

त्यासाठी , IBPS पॅटर्न ( राजेश मेशे सरांचे) हे पेपर विश्लेषण पुस्तक वाचणे गरजेचे आहे.

👍 सर्व विद्यार्थ्यांनी नक्की वाचा हे पुस्तके
--------------------------------------------------
📚 IBPS पॅटर्न 📚
प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण
( ट्रिक्स  व टिप्स नुसार )

2023 चे लेटेस्ट पेपर विश्लेषण दिले आहेत

लेखक :- राजेश मेशे सर
--------------------------------------------------
🎯 जिल्हा परिषद भरती साठी अत्यंत उपयुक्त

प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हे पुस्तक असायलाच हवे !
--------------------------------------------------
🔴 आजच जवळील बुक सेन्टर वर IBPS पॅटर्न बुक चा फोटो दाखवा !
👍8🔥4🤩1
राज्य आणि त्यांचे प्रमुख नृत्य👍

💃आंध्रप्रदेश
👉कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

💃 आसाम
👉बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

💃बिहार
👉जाट–जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, डोमचक, बिदेसिया।

💃गुजरात
👉गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

💃हरियाणा
👉झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

💃हिमाचल प्रदेश
👉झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी।

💃जम्मू और कश्मीर
👉रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।

💃कर्नाटक
👉यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी।

💃केरल
👉कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।  

💃महाराष्ट्र
👉लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।  

💃ओडीसा
👉ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।

💃उत्तराखंड
👉गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली।

💃गोवा
👉तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल। 

💃मध्यप्रदेश
👉जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच। 

💃छत्तीसगढ़
👉गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

💃झारखंड
👉अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच

💃पश्चिम बंगाल
👉काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।

💃पंजाब
👉भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला। 

💃राजस्थान
👉घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।  

💃तमिलनाडु
👉भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।

💃उत्तर प्रदेश
👉नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता।

💃अरुणाचल प्रदेश
👉बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम। 

💃मणिपुर
👉डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह। 

💃मेघालय
👉शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो। 

💃मिजोरम
👉छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्
👍20🔥2😱1🤩1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात

01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 70
04) SR :- 49
05) Clerk :- 7034 + 48–14—33 = 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00

📌Total जागा :- 8169+48–14—33 = 8170

• गट ब मुख्य परीक्षा :- 2 सप्टेंबर 2023
• गट क मुख्य परीक्षा :- 9 सप्टेंबर 2023

आजच्या शुद्धीपत्रकानुसार Clerk च्या 33 जागा कमी झाल्या. आहेत. याअगोदर 14 कमी झाल्या होत्या.


📌Clerk 7082—14—33 = 7035
👍6🔥1
✳️🔥तलाठी पदभरती 2023 पुढीलप्रमाणे पार पडेल :

👉पहिला टप्प्पा – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

👉दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

👉 तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
👍8
♻️ धरण  व  नदी

♂️टेमघर  - मुळा
♂️ गोसीखुर्द - वैनगंगा
♂️ मायखेडा - खुनी
♂️ इसापुर - वैनगंगा
♂️ इटीयाडोह - गाढवी
♂️ निळवंडे - प्रवरा
♂️ अंबाडी - शिवना
♂️ येलदरी - पूर्णा
♂️ भंडारदरा - प्रवरा
♂️ जायकवाडी - गोदावरी
♂️ गंगापूर - गोदावरी
♂️ वीर - नीरा
♂️ उजनी - भीमा
♂️ भुशी डॅम - इंद्रायणी
♂️ खडकवासला - मुठा
♂️ पानशेत - अंबी
♂️ भातसा - भातसई
♂️ अनेर डॅम - अनेर
♂️ हतनुर - तापी
♂️ दहिगाव - गिरणा
♂️ सय्यदनगर - पांझरा
♂️ कळम्मावाडी - दूधगंगा
♂️ येरवडीडॅम - येरळा
♂️ धोम - कृष्णा
♂️ चांदोली - वारणा
👍16🔥2
2025/07/10 16:12:52
Back to Top
HTML Embed Code: