Telegram Web
🛑 MIDC अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे...

👉 अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

👉 Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

परिक्षा - IBPS कंपनी घेणार आहे

उपयुक्त पुस्तक :- IBPS पॅटर्न (गुरू पब्लिकेशन)
👍1
जिल्हा परिषद बुलडाणा एकूण अर्ज :

ग्रामसेवक : ३९२९
आरोग्य सेवक ४०% : ३५९२
आरोग्य सेवक ५०% : ९,५३३
वरीष्ठ लेखाधिकारी : ३७६
कनिष्ठ लेखा सहायक : ६६८
कनिष्ठ सहायक : १३९५
स्थापत्य अभियंता सहायक : १०६७
विस्तार अधिकारी सांख्यिकी: २३२५

एकूण अर्ज : ३२,८७६

उपयुक्त पेपर विश्लेषण संच :- जिल्हा परिषद IBPS पॅटर्न (गुरू पब्लिकेशन पुणे)
👍9
♻️ MIDC जाहिरात ♻️

✍️परीक्षा -  IBPS घेणार.

📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत

✍️Exam पद्धती:

1️⃣पेपर 1
       मराठी
       English
       GK
        MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
        पदाशी संबंधित ज्ञान

उपयुक्त पुस्तक :- IBPS पॅटर्न पेपर विश्लेषण (गुरू पब्लिकेशन पुणे)

♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

👉 
https://www.midcindia.org/
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍11🔥1😱1
♻️ परीक्षांना पुन्हा पुन्हा विचारले जाणारी कलमे :-

यावर कोणत्याही परीक्षेला एक तरी प्रश्न विचारला जातोच.👇👇👇👇👇👇

➡️ नागरिकत्व संबंधित - कलम 5 ते 11

➡️ मूलभूत हक्क संबंधित - कलम 12 ते 35

➡️ भारत हा राज्याचा संघ - कलम 1

➡️ अस्पृश्यता पाळण्यास बंदी - कलम 17

➡️ ग्रामपंचायततिची स्थापना - कलम 40

➡️ समान नागरी कायदा - कलम 44

➡️ मूलभूत कर्तव्य कलम 51A

➡️ राष्ट्रपती - कलम 52

➡️ उपराष्ट्रपती - कलम 63

➡️ महाभियोग - कलम 61

➡️ राज्यसभा - कलम 80

➡️ लोकसभा - कलम 81

➡️ सर्वोच्च न्यायालय - कलम 124

➡️ वित्त आयोग - कलम 280

➡️ पंचायत संबंधित कलम - 243

➡️ राष्ट्रीय आणीबाणी कलम – 352

➡️ आर्थिक आणीबाणी कलम – 360

➡️ घटना दुरुस्ती कलम – 368

➡️ निवडणूक आयोग कलम – 324
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍131🔥1🤩1
जाहिरात - तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय

अर्ज शेवट तारीख - 21/09/2023

परीक्षा - IBPS कंपनी घेणार आहे

उपयुक्त पुस्तक :- IBPS पॅटर्न पेपर विश्लेषण (गुरू पब्लिकेशन)
👍5
🔥 आता पुढील परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत

🔴 IBPS कंपनी कढे जास्तीत जास्त पेपर दीले जाणार आहेत !

☑️ जिल्हा परिषद भरती
☑️ MIDC भरती
☑️ तंत्रशिक्षण विभाग कार्यालय

🫣 IBPS कंपनी चे पेपर TCS पेक्षा खूप अवघड असतात !

📚 त्यामुळे IBPS पॅटर्न नुसार पेपर विश्लेषण वाचणे गरजेचे आहे!
--------------------------------------------------
📚 IBPS पॅटर्न
प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण
( ट्रिक्स  व टिप्स नुसार )

लेखक :- राजेश मेशे सर
--------------------------------------------------
🎯 IBPS पेपर विश्लेषण
🎯 जिल्हा परिषद पेपर विश्लेषण
🎯 आरोग्य सेवा पेपर विश्लेषण
🎯 पशुधन भरती पेपर विश्लेषण
🎯 कंत्राटी ग्रामसेवक पेपर विश्लेषण
🎯 TCS लेटेस्ट पेपर विश्लेषण
--------------------------------------------------
प्रचंड मागणी आहे लवकर ऑर्डर करा 👇
https://www.amazon.in/Rajesh-Meshe-Prashnapatrika-Spashtikaran-Vishleshan/dp/B0CG4JD6F7/ref=zg_m_bs_g_22934523031_sccl_8/259-9912873-3307951?psc=1
--------------------------------------------------
🛑 सर्वांनी आजच खरेदी करा 🛑
👍4🔥1
🛑 जिल्हा परिषद ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे🙏

👉 उमेदवारांनी नियमितपणे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पहावे👍
1🔥1
Dept PSI जाहिरात पडली
👍3🔥2
♻️ मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
👍10🔥1🎉1
Forwarded from krishna Katkar
DEPARTMENTAL PSI -  2023

❇️ English Grammar, Vocabulary & Comprehension ❇️

Batch चे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

👉 English अगदी Basic पासून ते Advanced पर्यंत

👉 100+ Recorded Lectures

👉 1998 ते 2022 (चारही पर्यायाचे) Topic Wise Question Paper Analysis

👉 Batch Doubt Solving Sessions

👉 PDF स्वरूपात Notes उपलब्ध

👉 English Grammar & Vocabulary Tricks चा योग्य वापर

📲 Application Link - https://aalexis.page.link/SsPJ

🔴 Youtube Link - https://youtu.be/qNK1GqPPObk?si=W93K5-N3Jt7gQ1v2

🔵 Telegram Link - https://www.tgoop.com/mjshaikhenglishacademy

👨‍👨‍👧 Departmental PSI Group Link - https://www.tgoop.com/+cdvSVbJNoWZjMzg1

अधिक माहितीसाठी संपर्क -
9075317839 / 7218939657
1👍1
❇️ सध्या पशुसंवर्धन परीक्षा चालू आहेत थोडक्यात कालचा आढावा.. पॅटर्न कसा??🤔

पशुसंवर्धन काल चे प्रश्न..

1.कोणती नदी बंगालचा उपसागर ला मिळते
2.लिथियम चे साठे कुठे आहेत
3.Current चे 2 प्रश्न
4.नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
5. पंचायत राज मंत्री
6. जम्मू & काश्मीर नंतर भारतात दुसरे मोठे..

इंग्रजी

2 parajumble
Correct spelling:-2
Error:-02

मराठी:- parajumble 1
समानार्थी ,उतारा

गणित
नंबर series,वयवारी,शेकडेवारी,2 simplication,
Question Quality moderate To hard
👍1😱1
Today तलाठी 1st shift
सुरेश भट्ट यांचे पुस्तक
बाकी मराठी सोपे खंक, सिंह समानार्थी
विनाकारण, दुष्कृत्य यांचे विरुद्धार्थी
समास, प्रयोग, वाक्याचे प्रकार, शुद्ध वाक्य

इंग्लिश
antonyms
Tense
Articale
Idiom
Question tag
Spot the error, correct spelt
Punctuation
Voice

Maths and reasoning
Easy
Average
Profit
Bodmas
Deference Simple & compound interest

GK
चालू घडामोडी
Multiple line question RTI वर
🔥1
🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)

🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.)

🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण

🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)

🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)

🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) 

🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)

🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)

🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली

🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता 

🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई

🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे

🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश

🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश

🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)

🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश

🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)

🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)

🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान

🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा
👍22🤩1
2025/07/09 19:01:15
Back to Top
HTML Embed Code: