Forwarded from Police Bharti - राजेश मेशे सर (Rajesh Meshe Sir)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭐️ डिपार्टमेंटल PSI ट्रिक्स ठोकळा ⭐️
👍 आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी हे पुस्तक नक्की घ्या !
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 प्रचंड मागणी मुळे मर्यादित प्रति आहेत, लवकर ऑर्डर करा 👇
https://www.amazon.in/Rajesh-Meshe-Dept-Tricks-Thokla/dp/B0CCY53XLW/ref=mp_s_a_1_5?crid=292ALVHU5IYYY&keywords=rajesh+meshe&qid=1694180655&sprefix=%2Caps%2C462&sr=8-5
━━━━━━━━━━━━━━━━━━
☑️ महराष्ट्रातील सर्व शॉप वर उपलब्ध

👍5❤1
🔥 जाहिरात - कृषिसेवक Registration..🌿🌳
👉 14 September to 3 October
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇👇
https://krishi.maharashtra.gov.in/
👉 14 September to 3 October
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇👇
https://krishi.maharashtra.gov.in/
👍2
😊 IBPS पॅटर्न..
👉आजचा पशुसंवर्धन सिनियर क्लर्क पेपर
1) English
Para jumbles
Cloze
Spelling error
Phrasel verb
Preposition
Paragraph
2) Marathi
Passage
लिंग ओळखा
योग्य अयोग्य शब्द
वाक्यरचना
शुद्धलेखन
3) GS
2023 current वर जास्त focus
FRP Prise
नदी उगम
सत्यशोधक समाज
सत्याग्रह
GDP
गरीबी अहवाल
राफेल विमान
4) Math and Reasoning
Bodmas
रेल्वे
गुणोत्तर व प्रमाण
अक्षरमालिका
अंकमलिका
👉आजचा पशुसंवर्धन सिनियर क्लर्क पेपर
1) English
Para jumbles
Cloze
Spelling error
Phrasel verb
Preposition
Paragraph
2) Marathi
Passage
लिंग ओळखा
योग्य अयोग्य शब्द
वाक्यरचना
शुद्धलेखन
3) GS
2023 current वर जास्त focus
FRP Prise
नदी उगम
सत्यशोधक समाज
सत्याग्रह
GDP
गरीबी अहवाल
राफेल विमान
4) Math and Reasoning
Bodmas
रेल्वे
गुणोत्तर व प्रमाण
अक्षरमालिका
अंकमलिका
👍5🔥2
Forwarded from Police Bharti - राजेश मेशे सर (Rajesh Meshe Sir)
🔴😱 100% खात्री - आरोग्य प्रश्न यातून पडणार !
🏆 लेखक स्वतः आरोग्य सेवक असून जिल्ह्यातून सर्वप्रथम आले होते !
🔴 100% प्रश्न जशास तसे पडणार !
🔴 100% प्रश्न जशास तसे पडणार !!
🔴 100% प्रश्न जशास तसे पडणार !!
❇️ एकदा वाचून पहा मगच विश्वास बसेल !!!
--------------------------------------------------
🔥 आरोग्य विभाग डबल डोस 🔥
- TCS IBPS पॅटर्न -
प्रश्नपत्रिका विश्लेषण + तांत्रिक माहिती
(2023 च्या सुधारित नवीन अभ्यासक्रमानुसार)
-------------------------------------------------
लेखक :- दिपक ठाकरे सर
(आरोग्य सेवक - जिल्ह्यातून सर्वप्रथम)
📝 आरोग्य सेवक ने लिहिलेले पुस्तक
-------------------------------------------------
उपयुक्त :-
🎯 आरोग्य विभाग सर्व पदे
🎯 जिल्हा परिषद सर्व पदे
आता आरोग्य सेवा साठी हे एकच बुक वाचावे !
💯 आपल्या सर्व विध्यार्थी मित्रांनी हे पुस्तक घ्यावे !
-------------------------------------------------
Online मर्यादित प्रती शिल्लक आहेत 👇
https://www.amazon.in/dp/B0CHS29FWC/ref=mp_s_a_1_17?qid=1694494407&refinements=p_27%3ARajesh+Meshe&s=books&sr=1-17
🛑 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🛑

👍4🔥1
🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव करण्यात आला आहे बघूया ?
👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण
👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण
👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव
👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद
👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर
👉 भंडारा जिल्यातून - साकोली
👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर
👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी
👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ
👉 लातूर जिल्यातून - उदगीर
👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई
👉 नांदेड जिल्यातून - किनवट
👉 सातारा जिल्यातून - माणदेश
👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी
👉 पालघर जिल्यातून - जव्हार
👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड
👉 रायगड जिल्यातून - महाड
👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

👍15❤1
♻️ आज शेवटची तारीख आहे - आरोग्य विभाग भरती : 2023
👉Link - 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
◆ Start Date :- 29 / 08 / 2023
◆ Last Date :- 18 / 09 / 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
MIDC अर्ज करण्याची लिंक..
अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
👉Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कृषीसेवक फॉर्म... 🌿🌿🌳🌳🌳
👉 14 September to 3 October🔥
संपूर्ण कृषीसेवक जाहिराती..✅
👇👇👇
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇👇
1. https://krishi.maharashtra.gov.in/
2. https://ibpsonline.ibps.in/camaug23/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उपयुक्त पुस्तक :- आरोग्य विभाग डबल डोस (गुरू पब्लिकेशन)

👍3
💥आरोग्य विभाग ग्रुप C मध्ये काही पदाची अर्हता
जिथं अनेक जण अर्ज करू शकता..
👉1.junior oversear कनिष्ठ अवेक्षक
पात्रता - दहावी पास
Pay Matrix - 19900-63200
👉2. operation theater assistant
पात्रता - दहावी पास
Pay Matrix - 21700-69100
👉3.Telephone operator
पात्रता - दहावी पास
Pay Matrix - 21700-69100
👉4. वॉर्डन
पात्रता - डिग्री सायन्स किंवा आर्ट्स
Pay Matrix - 29200-112400
👉5. केमिकल असिस्टंट
पात्रता - B.sc chemistry वाले भरू शकतात
Pay Matrix - 35400-112400
उपयुक्त पुस्तक :- आरोग्य विभाग डबल डोस (गुरू पब्लिकेशन)
अर्ज लिंक

👍10🔥1
🛑 आरोग्य विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि साईट ओपन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्या असा मेसेज येत असल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले आहे. त्यासाठी आधीच अर्ज करावा असा सल्ला आम्ही देत असतो पण कोणीही अर्ज करण्यापासून वंचित राहू नये म्हणून किमान २-३ दिवस मुदत वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावर चर्चा झाली, आता मुदतवाढीसाठी प्रयत्न करू.
☑️ मी उद्या स्वतः youtube व instagram वर video बनवून सरकार चे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहे
💡 तुम्ही पण सर्वांनी पुढाकार घ्यावा
आपलाच लेखक :- राजेश मेशे सर
☑️ मी उद्या स्वतः youtube व instagram वर video बनवून सरकार चे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहे
💡 तुम्ही पण सर्वांनी पुढाकार घ्यावा
आपलाच लेखक :- राजेश मेशे सर
👍8❤5🤩2
*जिल्हा परिषद पैसे परताव्यासाठी सध्या आधार नंबर टाकून पण लॉगिन करता येत आहे. सर्वांनी वेळेत माहिती भरून घ्या.*
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
👍4🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कंत्राटी पदभरती - जाहीर निषेध
यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित लढा उभारला हवा
Support करा !
यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित लढा उभारला हवा
Support करा !
👍43❤3🤩2
❇️ जिल्हापरिषदच्या रिक्त जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा..
👉 पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक
🔅3 ऑक्टोबर : कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
🔅 5 ऑक्टोबर : पशुसंवर्धन पर्यवेक्षक
🔅 7 ऑक्टोबर: वरिष्ठ सहायक
🔅 8 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी सांख्यिकी
🔅 10 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी कृषी
🔅 11 ऑक्टोबर : लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा

👍10🎉4😱2🔥1
❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👍34
♻️ महत्वपूर्ण घाट
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━

👍11❤1
भारतातील सर्वात लांब :-
🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)
🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी
🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता
🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

👍6😱1