Telegram Web
♦️MPSC अंदाजित वार्षिक वेळापत्रक 2024

• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024

• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024

• Combine पूर्व - 16 जून 2024

• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024

• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024

• AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
👍21
अधिसूचना - मराठा आरक्षण
👍71
शिक्षक भरती खुशखबर 😊👍
👍8
🛑 पोलीस भरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता
👍6😱2🔥1
❇️ पक्षांतरबंदी'चा पुनर्विचार ❇️

🔖 राज्य विधिमंडळात रविवारी
🔥84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि
🔥60 व्या सचिव परिषेदचा समारोप झाला.
यादरम्यान यावर चर्चा झाली

🚫 पक्षांतरबंदी - कायदा काय सांगतो🚫

◾️ 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985 साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
⭐️ पण 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
👍11
⚠️जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध🔥

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
👍61🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 😊

IBPS पॅटर्न
TET
पेपर विश्लेषण

लेखक - राजेश मेशे सर

गुरू पब्लिकेशन पुणे
👍8🔥1
पोलीस भरती यावेळी ऑनलाईन होणार आहे
👍111
🛑 पोलीस भरती ब्रेकिंग न्युज 🛑

पेपर ऑनलाईन होणार आहेत !

Live लेक्चर पहा 7pm 👇

https://www.youtube.com/live/d9QMbvDs9a8?si=R24AVk__IH1wcKe9
👍2
लवकरच शिक्षक भरती 👍😊
👍5
आपले बुक ऑनलाईन उपलब्ध झालं आहे 😊

https://www.amazon.in/dp/B0CTQKYSWC?ref=myi_title_dp
👍2🔥2
वनरक्षक भरती
♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल !

👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..
👍5
आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते..

👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, प्रयोग,
👉 इंग्लिश : passive voice, Tense, direct indirect, Question tag,
👉 GK : तूलनेणे अवघड होते, प्राचीन इतिहास वर प्रश्न होते.चालू घडामोडी मागच्या आहेत, गणित बुद्धिमत्ता चा syllabus मध्येच उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत
👉 कॉम्प्युटर : HOME, insert, save as, page layout अश्यावर प्रश्न होते..
👍73
शिक्षक भरती

पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍102
2025/07/08 15:35:24
Back to Top
HTML Embed Code: