BHUGOLMPSC Telegram 43241
🌏 बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला.

◾️ देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे

◾️बिहारमधील :-
नागीपक्षी अभयारण्य
नाकटी पक्षी अभयारण्य
दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत.

◾️रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे.

◾️महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत.

▪️नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
▪️लोणार सरोवर
▪️ठाणे खाडी

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

tgoop.com/Bhugolmpsc/43241
Create:
Last Update:

BY महाराष्ट्र व भारताचा भूगोल

Share with your friend now:
tgoop.com/Bhugolmpsc/43241

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

Step-by-step tutorial on desktop: Done! Now you’re the proud owner of a Telegram channel. The next step is to set up and customize your channel. Just as the Bitcoin turmoil continues, crypto traders have taken to Telegram to voice their feelings. Crypto investors can reduce their anxiety about losses by joining the “Bear Market Screaming Therapy Group” on Telegram. End-to-end encryption is an important feature in messaging, as it's the first step in protecting users from surveillance.
from us

Telegram महाराष्ट्र व भारताचा भूगोल
FROM American