talthi court order.pdf
265.6 KB
तलाठी भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता.
साऊथ बटण राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Anonymous Quiz
32%
अंदमान निकोबार
47%
दादरा व नगर हवेली
15%
चंदीगड
6%
जम्मू काश्मीर
महाराष्ट्रातील बॉक्साइट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती?
1) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
2) नागपूर - भंडारा 3) कोल्हापूर - ठाणे 4) गोंदिया - गडचिरोली
1) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
2) नागपूर - भंडारा 3) कोल्हापूर - ठाणे 4) गोंदिया - गडचिरोली
Anonymous Quiz
15%
1 आणि 2 बरोबर
33%
2 आणि 4 बरोबर
43%
1 आणि 3 बरोबर
9%
1 आणि 4 बरोबर
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
46%
पश्चिम घाट
37%
सातपुडा पर्वतरांग
13%
मेळघाट प्रदेश
4%
चिखलदरा टेकड्या