EXAMVIDEO1 Telegram 1782
*आत्महत्त्येवर बोलू काही...*

जबर स्वप्नांची किंमत जबर मोजावी लागते अस म्हणतात. पण ती आपला जीव देऊन मोजावी लागत असेल तर ? सोशल मिडियावर स्पर्धा परीक्षा करणा-या स्वप्निलच्या आत्महत्त्येवरुन बराच संताप व्यक्त होत आहे. ही व्यक्त होणारी माणसं संवेदना घेऊन जगणारी आहेत हे पाहुन माझ्या जीवाला थोडं बर वाटलं. कारण व्यक्त होण्यासारखी दुसरी ताकद नाही असं मी मानतो.

कारण, जगण्याचा अस्सल अर्थ जाणणारी, त्याचे मोल जपणारी माणसं ही दुस-यांच मरणं पाहुन व्यक्त होऊन पुन्हा निराशेच्या गर्तेत बुडालेल्यांना जगण्यासाठीची प्रेरणा देतात अस माझ मत आहे. आत्महत्या म्हटल की जीव जास्ती'च हळहळतो, प्रसंगी त्या व्यक्तीबद्दल प्रचंड संताप व चीडही येते. पण त्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येचे कारण जर आपल्या जगण्यातल्या प्रश्नांशी जुळत असेल तर ?

कधी कुणी पाहिलय का फक्त कल्पना करुन ? मी जगात नसेल तर काय होईल.... काहीजण रागाच्या भरात बोलुन जातात मी या जगात नसेन ना तेव्हा तुला माझी किंमत कळेल. तर मित्रांनो, हे वाक्य सरळ सरळ फाट्यावर मारतो मी कारण आपल्या असल्याने वा नसल्याने घंटा फरक पडत नाही व्यवस्थेला. हां थोडाफार बदल होतो, पण तो तात्पुरता होतो पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे मी आपले आई वडिल व जीवलग सोडुन बोलतोय..कारण त्यांना कधी बरी न होणारी ठसठसती जखम देऊन जातात आत्महत्या करणारी लोकं...

तेव्हा जीव फुकट नाही गड्या तो घालवु नकोस... मला ना सगळ्यात जास्त किव करावी वाटते ती पोरींसाठी जीव देणा-या मंडळींची.. "अरेरे" असं म्हणुसही नाही वाटत अशा पोरांसाठी इतके फालतु प्रकरण वाटत अशांच्या जीव देण्याच...
आपण आपल्या आईच्या उदरात नऊ महिने वाढतो. तिची ती अवस्था, तिचं ते असह्य शारीरिक वेदना सहन करुन आपल्याला जन्माला घालणं वरती आयुष्यभरासाठीचा संघर्ष करण्यासाठीचं शिक्षण व संस्कार देणं... केवढ मोठ काम हे. कमालीचा संयम व धीर लागतो बर ह्या सगळ्याला... *आपण आभाळातुन पडलेलो नसतो बर...*😅

तर पोरांनो आपल्या पोटावर तीन चार किलोच्या वीटा बांधा नि पाच सात महिने 24×7 फुलटाईम फिरा, सहन करा हे ओझं, हे करु शकाल ? नाही ना... ते आपल्यासाठी आपली आई सहन करते... मग जे आत्महत्या करतात ते निर्लज्ज असले पाहिजेत नाही तर भेकड... कारण ते पळून जातात, नि आपल्या माय बापाचा आपल्या नंतरचा फोडला जाणारा काळजापासूनचा आक्रोश त्यांना जिवंतपणीही ऐकू येत नाही असच म्हणावं लागेल, नाही ?? आत्महत्या करणारा मरुन जातो, त्याची पोकळी भरुन येणं एवढ सोप्प नसतं हे वाईटच होत हो,

पण भिऊन, टेन्शन मध्ये येऊन, उद्या माझ कस होईल या जाणिवेतून जीव देण तर काय माझ्या जीवाला पटत नाही बुवा.. तेव्हा गपगुमान आपल्या जीवापेक्षा कुणीही प्यारं नाही अस जीवानिशी बांधायच.... हे जे चाललय ना काही जण सांगतायत प्लान ए, प्लान बी.. ह्यातल जे आपल्या ताकदीत आहे तेच करायच. चटणी भाकरीचं का असेना ते दोन घास खाऊन टुमटुमीत रहायच, नि थोडक्यात लाईफचा पध्दतशीर व छानसा कारभार करायचा म्हंजे करायचा... म्हणजे आत्महत्ये सारखा बुरसट विचार मनाला शिवत नाही... बाकी तुम्ही सुज्ञ आहातच...

नी३ अहिरराव, पुणे
Mob : 8551975985
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी...

tgoop.com/ExamVideo1/1782
Create:
Last Update:

BY Exam Video

Share with your friend now:
tgoop.com/ExamVideo1/1782

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

bank east asia october 20 kowloon When choosing the right name for your Telegram channel, use the language of your target audience. The name must sum up the essence of your channel in 1-3 words. If you’re planning to expand your Telegram audience, it makes sense to incorporate keywords into your name. While the character limit is 255, try to fit into 200 characters. This way, users will be able to take in your text fast and efficiently. Reveal the essence of your channel and provide contact information. For example, you can add a bot name, link to your pricing plans, etc. Channel login must contain 5-32 characters In the next window, choose the type of your channel. If you want your channel to be public, you need to develop a link for it. In the screenshot below, it’s ”/catmarketing.” If your selected link is unavailable, you’ll need to suggest another option.
from us

Telegram Exam Video
FROM American