EXAMVIDEO1 Telegram 1823
मित्रांनो,
संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली... आणि नेटाने अभ्यास करणा-यांना अधिकची खाडकन जाग आली. तसे स्पर्धा परीक्षा करणारे आपण अभ्यासाच्या बाबतीत कधी झोपी जात नसतोच... पण परीक्षेची तारीख घोषित झाली रे झाली की अभ्यासातुन पाच एक मिनटांचीही उसंत घ्यायला आपण मागेपुढे पहायला लागतो. कारण आपल्या पद मिळविण्यासाठीचा स्वप्नांचा पाठलाग हा थांबवुन चालत नाही... त्याला अभ्यासाच्या नियोजनाची, सातत्याची व मुख्य म्हणजे उजळणीची जोड देऊन ते पद मिळेतोवर हा पाठलाग निरंतर धावता ठेवावा लागतो. आणि यात तुमची दमछाक होऊ नये, तुमचा अभ्यासाचा, उजळणीचा ट्रैक चुकू नये म्हणून, आम्ही तुम्हाला साथ देत आहोत आमच्या PSI-STI-ASO 2021च्या पोस्टल टेस्ट सिरीजच्या माध्यमातुन...!

लाखोंच्या पटीत परीक्षेला बसणारे आपण व त्याप्रमाणात कमी संख्येमध्ये भरली जाणारी पदे. त्यामुळे या सर्वांमधुन आपण पास होऊन मुख्य परीक्षेच्या टप्प्यात जाऊन पोहोचायला आपला अभ्यास परिपूर्ण असायलाच हवा मित्रांनो पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याचं सातत्य व वारंवार, दैनंदिन केली जाणारी उजळणी या गोष्टी आपल्याला पासिंगचा मजबूत दावेदार बनवतात हे कधीही विसरू नका. सरावातुनच सफलता साध्य होते. ऑलिंपिक मध्ये आपले खेळाडू ज्याप्रमाणं, पदके मिळवून आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.. त्यामागे त्या खेळाडूंचे कष्ट, जिद्द, मेहनत तर आहेच पण यांपुढे जाऊन त्यांचा नित्यनेमाचा सराव हाही त्यांना यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत आहे.

तेव्हा, आपणही सर्व, या गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठीच्या विविध विषयांवरील आमच्या अभ्यासु, तज्ज्ञ, सखोल संशोधनातुन तयार केल्या गेलेल्या प्रश्नोंत्तरांनी सिध्द झालेल्या पोस्टल टेस्ट सिरिज नक्की मागवा... त्या घरपोच मिळतील व तुमच्या अभ्यासाला सरावाची जोड देऊन यशाचा सुवर्ण टप्पा गाठा मित्रांनो. नुस्तचं अभ्यासाचा जयघोषा नाही चालणार मित्रांनो... त्याच्या सोबतीला येऊ घातलेला परीक्षेचा पेपर कव्हर होणं आणि सिली मिसटेक्स टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण उत्तरपत्रिकेत उत्तरांचा गोल रंगवत नसतो तर आपल सप्तरंगी, उज्ज्वल भविष्यच रंगवत असतो हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही आमच्या पोस्टल टेस्ट सिरीज घरपोच मागवून, वेळ लावून, अधिकाधिक प्रश्नपत्रिका सोडवा आणि आपल्या पूर्व परीक्षेचा टप्पा पास होऊन त्या सुवर्णक्षणाचे भागीदार व्हा.

ऑल दि बेस्ट तुम्हां सर्वांना....!!
🌷🤗

आपलाच मित्र,
नी अहिरराव
(संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)

tgoop.com/ExamVideo1/1823
Create:
Last Update:

BY Exam Video

Share with your friend now:
tgoop.com/ExamVideo1/1823

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

Click “Save” ; Hui said the time period and nature of some offences “overlapped” and thus their prison terms could be served concurrently. The judge ordered Ng to be jailed for a total of six years and six months. The group also hosted discussions on committing arson, Judge Hui said, including setting roadblocks on fire, hurling petrol bombs at police stations and teaching people to make such weapons. The conversation linked to arson went on for two to three months, Hui said. Hashtags Done! Now you’re the proud owner of a Telegram channel. The next step is to set up and customize your channel.
from us

Telegram Exam Video
FROM American