tgoop.com/HquizP/98
Create:
Last Update:
Last Update:
बाळशास्त्री जांभेकर आणि धर्म सुधारणा..
• परधर्मात गेलेल्या हिंदूना शुद्धीकरण करुन परत स्वधर्मात घ्यावे यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली.
• शेषाद्री ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही मुले ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत होती.
• शाळेतील सहवासाने नारायण ने खिस्ती धर्माची दीक्षा घेतली.
• श्रीपती हा ख्रिश्चन होवू नये, म्हणून जांभेकरांनी हस्तक्षेप केला.
• ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्मात घेण्यास विरोध केला.
• जांभेकरांनी करवीर मठाच्या शंकराचार्याकडून आज्ञा मिळवून शुध्दीकरण करवून घेतले.
BY MPSC History Questions Practice
Share with your friend now:
tgoop.com/HquizP/98