काय सांगू बाई ,लई मला घाई रस्त्यावर पुढं जायाचं हाई एक आडवा नि तिडवा खड्डा रेड्यावाणी रस्त्यात पडलाय गं ॥1॥ मेला ठेकेदार हसतोय कसा की नासिककर पडला गं अधिकारी, दलाल,पुढा-यांनो हा आक्रोश तुम्हाला कळला गं ॥2॥
इथून नको तिथून जाऊ मुंबई नासिक रस्ता पाहू खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ॥3॥
नको नासिककरा नको रडू जरा खड्ड्यामध्ये नको पडू आता कुंभ मेळयाची वाट पाहू मलीद्याचे वाटेकरी हसताय गं॥4॥

5Telegram Channel avatar size/dimensions On June 7, Perekopsky met with Brazilian President Jair Bolsonaro, an avid user of the platform. According to the firm's VP, the main subject of the meeting was "freedom of expression." How to Create a Private or Public Channel on Telegram? Find your optimal posting schedule and stick to it. The peak posting times include 8 am, 6 pm, and 8 pm on social media. Try to publish serious stuff in the morning and leave less demanding content later in the day. To upload a logo, click the Menu icon and select “Manage Channel.” In a new window, hit the Camera icon.
from us