Telegram Web
Forwarded from History By Sachin Gulig
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Opting out
पहा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या..

कृपया Share करा
📚महाप्रश्नसंच

✍️अ)राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते ब)राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो क)राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही.
Anonymous Quiz
2%
फक्त अ बरोबर
30%
फक्त अ आणि ब बरोबर
12%
फक्त क बरोबर
57%
वरील सर्व बरोबर
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष डॉ.सच्चिदानंद सिन्हा होते ब)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते.
Anonymous Quiz
3%
फक्त अ योग्य
11%
फक्त ब योग्य
82%
अ आणि ब योग्य
4%
अ आणि ब योग्य नाहीत
📚महाप्रश्नसंच

✍️अ)विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे ब)विधानपरिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे.
Anonymous Quiz
25%
फक्त अ योग्य
15%
फक्त ब योग्य
57%
अ आणि ब योग्य
3%
अ आणि ब योग्य नाहीत
📚महाप्रश्नसंच

✍️राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवितो? बिनचूक पर्याय निवडा.
Anonymous Quiz
56%
संबंधित राज्याचा राज्यपाल
21%
भारताचा राष्ट्रपती
22%
संबंधित राज्याचा मुख्यमंत्री
1%
वरीलपैकी नाही
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही?
Anonymous Quiz
33%
निषेधाज्ञा
15%
प्रतिषेध
45%
अधिकार-पृच्छा
6%
उत्प्रेक्षण
✍️ महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे
राज्यातील 90% पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण
📌 ज्यांनी नावे ठेवली आहेत
अपमान केला आहे
त्यांना उत्तरे देणार आहात की नाही? 🫵
📚महाप्रश्नसंच

✍️योग्य विधाने ओळखा. अ)61 व्या घटनादुरुस्ती अन्वये मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले होते ब)73 वी घटनादुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
4%
फक्त अ
11%
फक्त ब
83%
दोन्ही योग्य
2%
एकही योग्य नाही
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले?
Anonymous Quiz
21%
61 वी घटनादुरुस्ती
33%
44 वी घटनादुरुस्ती
39%
41 वी घटनादुरुस्ती
7%
73 वी घटनादुरुस्ती
📚महाप्रश्नसंच

✍️कलम ओळखा. प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील.
Anonymous Quiz
24%
कलम 243 E
47%
कलम 243 K
26%
कलम 243 D
3%
वरीलपैकी नाही
👉महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये अकरावे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? (51A(K))
Anonymous Quiz
25%
42 वी घटनादुरुस्ती कायदा 1976
21%
52 वी घटनादुरुस्ती कायदा 1980
13%
62 वी घटनादुरुस्ती कायदा 1992
41%
86 वी घटनादुरुस्ती कायदा 2002
हक्काचे शिक्षक बनवा.
Message करून प्रश्न विचारला तर उत्तर
देण्यासाठी Call आला पाहिजे 😊


📚📚📚
Forwarded from History By Sachin Gulig
📚गट-क सेवा Mains Exam 2023 - कर सहायक भरती प्रक्रिया बाहेर पडण्याच्या विकल्पाबाबत

"जे राहिले असतील त्यांनी करून टाका चांगला आशीर्वाद मिळेल"🔥🚩

👉Link-
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद-39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाही? अ)पुरुष व स्त्रिया या दोघांना समान कामाबद्दल समान वेतन ब)ग्रामपंचायतीचे संघटन क)उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा
Anonymous Quiz
3%
फक्त अ आणि ब
46%
फक्त ब आणि क
38%
फक्त ब
13%
फक्त अ
📚महाप्रश्नसंच

✍️राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयीचा वाद खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
18%
61 वी घटनादुरुस्ती
46%
44 वी घटनादुरुस्ती
32%
41 वी घटनादुरुस्ती
4%
73 वी घटनादुरुस्ती
📚महाप्रश्नसंच

✍️भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी मान्य करून घेतली होती?
Anonymous Quiz
4%
1938
23%
1939
60%
1940
12%
1942
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या सरपंचाचे निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती?
Anonymous Quiz
3%
बाबुराव काळे समिती
69%
पी बी पाटील समिती
19%
बोंगीरवार समिती
9%
वसंतरावनाईक समिती
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहे?
Anonymous Quiz
13%
फ्रान्स
30%
अमेरिका
27%
आयरिश
29%
रशियन
2025/02/16 13:41:56
Back to Top
HTML Embed Code: