Telegram Web
भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?
Anonymous Quiz
31%
कॅनडा
32%
ऑस्ट्रेलिया
33%
यू. एस. ए
5%
वरीलपैकी एकही नाही
राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
Anonymous Quiz
35%
महापौर
46%
आयुक्त
13%
तहसीलदार
6%
जिल्हाधिकारी
भारताला किती किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे ?
Anonymous Quiz
8%
14300
59%
15200
29%
15600
4%
14500
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
Anonymous Quiz
8%
सह्याद्री
78%
सातपुडा
8%
मेळघाट
6%
सातमाळा
इ. स. 1925 च्या केंद्रिय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
Anonymous Quiz
13%
वाय. बी. चव्हाण
39%
मोरारजी देसाई
35%
विठ्ठलभाई पटेल
14%
सरदार वल्लभभाई पटेल
' ज्ञान प्रसारक सभा ' ही संघटना कोणी विकसित केली ?
Anonymous Quiz
37%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
36%
भाऊ दाजी लाड
26%
बाळशास्त्री जांभेकर
1%
नाना शंकरशेठ
बाजीराव पेशवे यांचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता ?
Anonymous Quiz
27%
पालखेड
50%
माळवा
15%
भोपाळ
8%
खारगाव
भारतात मिश्र अर्थव्यवस्था पुरस्कार कोणी केला ?
Anonymous Quiz
15%
लाल बहादूर शास्त्री
25%
इंदिरा गांधी
54%
पंडित जवाहरलाल नेहरु
6%
राजीव गांधी
सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
Anonymous Quiz
10%
अमोनिया
47%
यूरिक ॲसिड
10%
पाणी
34%
साखर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जा.क्र. ०१४/२०२४ सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, (Obstetrites & Gynecology) नवनिर्मीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, (धाराशीव)- शिफारस यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?
Anonymous Quiz
45%
द्विगृही
36%
एकगृही
16%
बहुगृही
2%
यापैकी कोणतेही नाही
गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?
Anonymous Quiz
31%
ग्रामपंचायत
27%
ग्रामसेवक
17%
सरपंच
25%
ग्रामसभा
खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते ?
Anonymous Quiz
6%
दिफू खिंड
32%
खजुराहो खिंड
58%
जोझिला खिंड
4%
लिखपणी खिंड
महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे ?
Anonymous Quiz
12%
दक्षिणेकडील
61%
पश्चिमेकडील
19%
मध्यभाग
9%
उत्तरेकडील
आर्थिक शोषणाचा सिध्दांत मांडून ब्रिटिश सरकार विरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली ?
Anonymous Quiz
9%
फिरोजशाह मेहता
50%
महादेव गोविंद रानडे
39%
दादाभाई नौरोजी
2%
गोपाळ गणेश आगरकर
1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला त्याचे अध्यक्ष नियुक्त केले ?
Anonymous Quiz
37%
भास्करराव जाधव
41%
अण्णासाहेब लठ्ठे
17%
हरिभाऊ चव्हाण
5%
म. ग. डोंगरे
हिराकुंड योजना निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Anonymous Quiz
28%
पहिल्या
40%
दुसऱ्या
28%
तिसऱ्या
3%
चौथ्या
मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण ______ हे विकर त्याच्या जठरात नसते.
Anonymous Quiz
30%
सेल्युलेज
35%
पेप्सीन
33%
सेल्युलिन
3%
सेल्युपेज
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/09 02:29:36
Back to Top
HTML Embed Code: