Telegram Web
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली ?
Anonymous Quiz
10%
1793 चा सनदी कायदा
40%
1813 चा सनदी कायदा
42%
1773 चा नियमनाचा कायदा
9%
वरीलपैकी कोणतेही नाही
1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
28%
आर. पी. परांजपे
38%
म. गो. रानडे
29%
धों. के. कर्वे
5%
गो. ग. आगरकर
रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत ?
Anonymous Quiz
13%
यशवंतराव चव्हाण
25%
शंकरराव चव्हाण
55%
वि. स. पागे
7%
वसंतदादा पाटील
आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?
Anonymous Quiz
24%
प्रथिने
61%
कर्बोदके
6%
मेद
9%
जीवनसत्त्वे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
6%
लोकमान्य टिळक
66%
राजा राममोहन रॉय
22%
दादाभाई नौरोजी
6%
सरदार वल्लभभाई पटेल
Current Affairs By Dhiraj Sir
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे नुकतेच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले, ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते ?
🔹 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले 🔹

🔸 ते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष होते, १९७७ मध्ये आर. फोर्ड यांचा पराभव करून कार्टर राष्ट्राध्यक्ष झाले 🔸

🔹 डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली 🔹

🔸 १९७७ ते १९८१ पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते 🔸

🔹 २००२ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले 🔹

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे ?
Anonymous Quiz
26%
मुंबई
20%
कलकत्ता
54%
मद्रास
0%
दिल्ली
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
Anonymous Quiz
6%
महानदी
16%
सोन
77%
सुवर्णरेखा
2%
गंगा
भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous Quiz
30%
नागपूर
11%
पुणे
59%
डेहराडून
1%
नवी दिल्ली
कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते ?
Anonymous Quiz
8%
कृष्णा खोरे
78%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
11%
पूर्णा खोरे
3%
वैतरणा खोरे
इ. स. 1876 मध्ये खालीलपैकी कोणी मुंबईत पहिली रात्रशाळा सुरु केली ?
Anonymous Quiz
15%
दादोबा पांडुरंग तरखडकर
37%
नाना शंकरशेठ
24%
भाऊ दाजी लाड
24%
भिकोबा लक्ष्मण चव्हाण
मलेरिया रोग खालीलपैकी कशामुळे होतो ?
Anonymous Quiz
61%
प्लाझमोडियम
19%
प्लॅनेरिया
18%
फायलेरिया
3%
ऑरेलिया
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा भूतानशी आहे ?
Anonymous Quiz
12%
नागालँड
28%
त्रिपुरा
42%
हिमाचल प्रदेश
18%
पश्चिम बंगाल
गांधी - आयार्वीन करार खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होता ?
Anonymous Quiz
7%
रौलेट
64%
सविनय कायदेभंग
26%
असहकार
3%
भारत छोडो
2025/07/08 23:35:14
Back to Top
HTML Embed Code: