tgoop.com/dewpt/7190
Create:
Last Update:
Last Update:
1) 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
उत्तर- मुंबई
2) सौरशक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
उत्तर- अपारंपारिक
3) आधार वर्षातील निर्देशांक काय असतो?
उत्तर - 100
4) तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय?
उत्तर - एकूण प्राप्ती एकूण खर्च
5) 2011 च्या जनगणनेनुसार शेतमजुरांची टक्केवारी किती आहे?
उत्तर - 54.6%
6) जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर - जिनेव्हा
7) ढाकणा- कोलकाझ अभयारण्य कोठे आहे?
उत्तर - अमरावती
8) चंपारण्य शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
उत्तर - निळ
9) संसदेने नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला?
उत्तर - 1955
10) आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई
BY The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM
Share with your friend now:
tgoop.com/dewpt/7190