tgoop.com/estudyi/22190
Last Update:
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*16 फेब्रुवारी 2025*
🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* मणिपूर
🔖 *प्रश्न.2) सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?*
*उत्तर -* पंजाब
🔖 *प्रश्न.3) नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे ?*
*उत्तर -* आयकर कायदा १९६१
🔖 *प्रश्न.4) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* 54 पदके
🔖 *प्रश्न.5) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
उत्तर - 201
🔖 *प्रश्न.6) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले ?*
*उत्तर -* गोवा
🔖 *प्रश्न.7) ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी २०२५ अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* Jomel warrican
🔖 *प्रश्न.8) नुकतेच लाँच करण्यात आलेल्या I am? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*
*उत्तर -* गोपीचंद पी. हिंदुजा
🔖 *प्रश्न.9) कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* ग्रीस
🔖 *प्रश्न.10) भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १३ फेब्रुवारी
BY संपूर्ण नोबल मेगा सामान्य ज्ञान चॅनल सर्व स्पर्धा परिक्षा उपयुक्त
Share with your friend now:
tgoop.com/estudyi/22190