ESTUDYI Telegram 8868
★ टिटिकाका सरोवर ★

◆ पेरू व बोलेव्हिया या देशांच्या सीमेवर, अ‍ॅडीज पर्वतरांगेमध्ये टिटिकाका सरोवर आहे. समुद्रसपाटीपासुन 3812 मी उंचीवर स्थित हे सरोवर जगातील सर्वात उंचीवरील सरोवर आहे. जलवाहतुकीसाठी ही या सरोवराचा उपयोग केला जातो.

◆ दक्षिण अमेरिकेतील पाच प्रमुख नद्या व वीस लहान नद्या टिटिकाकाला मिळतात परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सुर्यप्रकाश व जोरदार वारा यामुळे टिटिकाकाच्या 90 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर 10 टक्के पाणी बोलेव्हियातील दुसर्‍या सरोवराला मिळते.

tgoop.com/estudyi/8868
Create:
Last Update:

BY संपूर्ण नोबल मेगा सामान्य ज्ञान चॅनल सर्व स्पर्धा परिक्षा उपयुक्त

Share with your friend now:
tgoop.com/estudyi/8868

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

Read now Add the logo from your device. Adjust the visible area of your image. Congratulations! Now your Telegram channel has a face Click “Save”.! The channel also called on people to turn out for illegal assemblies and listed the things that participants should bring along with them, showing prior planning was in the works for riots. The messages also incited people to hurl toxic gas bombs at police and MTR stations, he added. According to media reports, the privacy watchdog was considering “blacklisting” some online platforms that have repeatedly posted doxxing information, with sources saying most messages were shared on Telegram. The group also hosted discussions on committing arson, Judge Hui said, including setting roadblocks on fire, hurling petrol bombs at police stations and teaching people to make such weapons. The conversation linked to arson went on for two to three months, Hui said.
from us

Telegram संपूर्ण नोबल मेगा सामान्य ज्ञान चॅनल सर्व स्पर्धा परिक्षा उपयुक्त
FROM American