MPSCGUIDNCE Telegram 35815
MPSC किंवा कुठलीही तत्सम स्पर्धा परीक्षा पास झालं म्हणजे तुम्ही खूपच स्वयंघोषित विद्वान आहात किंवा नापास झाल्यामुळे तुम्ही एकदम अडाणी आहात हा समाजाचा दृष्टिकोन असतो.

समजा उद्या रघुराम राजन आणि मनमोहन सिंग या अर्थतज्ज्ञांना प्रश्न विचारला की आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांची जोडी नुसार क्रम लावून जोडी सांगा तर त्यांना जर त्याच उत्तर आलं नाही आणि तो सगळा डाटा त्यांनां पाठ असावा अशी तुमची इच्छा आहे का

पास झालेले काही स्वयंघोषित विद्वान बाकी नापास झालेल्यांना अस्पृश्यांच्या दर्जाचं पण समजत नाहीत ही सत्यता आहे आणि ही Cycle पिढ्यानपिढ्या चालणारच आहे. त्याला कोणीच रोखू शकणार नाही.

स्पर्धा म्हणजे जे टास्क दिलंय ते पूर्ण करुन दाखवा आणि पुढे जा.❤️

असल्या छपरी लोकांपासून सावधानता बाळगा मित्रांनो कारण जन्मापासून सगळे सारखेच असतात.

Join @mpscguidnce

tgoop.com/mpscguidnce/35815
Create:
Last Update:

BY MPSC Guidance™

Share with your friend now:
tgoop.com/mpscguidnce/35815

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

Healing through screaming therapy As of Thursday, the SUCK Channel had 34,146 subscribers, with only one message dated August 28, 2020. It was an announcement stating that police had removed all posts on the channel because its content “contravenes the laws of Hong Kong.” The optimal dimension of the avatar on Telegram is 512px by 512px, and it’s recommended to use PNG format to deliver an unpixelated avatar. When choosing the right name for your Telegram channel, use the language of your target audience. The name must sum up the essence of your channel in 1-3 words. If you’re planning to expand your Telegram audience, it makes sense to incorporate keywords into your name. The administrator of a telegram group, "Suck Channel," was sentenced to six years and six months in prison for seven counts of incitement yesterday.
from us

Telegram MPSC Guidance™
FROM American