MPSCGUIDNCE Telegram 35938
MPSC Guidance
Photo
रोहित & विराट मोठी माणसं आहेत. पण दोघांना एकमेकांचा आदर आहे. एकमेकांच्या कॅप्टन्सीत खेळलेत. पण कधी एकमेकांवर कुरघोडी केल्याची चर्चा ऐकली नाही. तशा इतर अनेक प्लेयर्सबद्दल ऐकल्या/वाचल्या आहेत. विराट कॅप्टन असताना रोहितचा फॉर्म हरवेलला. एका मॅचनंतर पत्रकार परिषदेत विराटला पत्रकारानं विचारलेलं, पुढच्या मॅचमध्ये रोहितला बाहेर ठेवून दुसऱ्याला कुणाला संधी देण्याचा विचार करतोयस का? त्यावर विराटनं स्पष्ट उत्तर दिलेलं. "खेळात फॉर्म येत-जातो असतो. पण रोहित त्यापलीकडचा खेळाडू आहे. त्याच्या क्षमतांशी तुम्ही परिचित आहात." विराटचं उत्तर ठामपणे आलेलं. विराट यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये फार चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही. त्यामुळं त्याच्यावर प्रेशर होतं. सेमिफायनलमध्ये इंग्लंडला हरवल्यानंतर बोलताना रोहितला विराटच्या परफॉर्मन्सबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावेळी रोहितचं उत्तर होतं, विराटनं त्याचा खेळ फायनलच्या सामन्यासाठी राखून ठेवलाय. रोहित पाठराखण करायचं म्हणून बोलून गेलाही असेल. पण दोघांचं स्थान टीममध्ये मोठं असूनही एकमेकांबद्दल त्यांना असलेला आदर दिसत राहतो. विराटच्या आजच्या इनिंगनं रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. रोहितची कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली. वर्ल्डकप दोघांनी उचलून शेवटी एक फोटो काढला. आपल्या आयुष्यात एखादा तरी आपला सहकारी, मित्र असा असावा, जो वाईट काळातही आपल्या पाठीशी तितक्याच खमकेपणानं उभा राहील. साथ देईल. आपल्याला समजून घेईल. आपल्या आयुष्यात अशी माणसं आहेत, म्हणून आपण तग धरून आहोत. विजय-पराभव खेळाचा नियम आहे. तसा तो जिंदगीचा देखील आहेच. पण त्यापलीकडे जाऊन आपल्यासोबत उभी राहणारी माणसं कायम आपल्यासोबत असली पाहिजेत, असं वाटलं. अशी माणसं आहेत आपल्याकडे, त्याचं समाधान आहे. प्रत्येकाच्या जिंदगीत अशी माणसं मिळतील, याच सदिच्छा!

tgoop.com/mpscguidnce/35938
Create:
Last Update:

BY MPSC Guidance™

Share with your friend now:
tgoop.com/mpscguidnce/35938

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

You can invite up to 200 people from your contacts to join your channel as the next step. Select the users you want to add and click “Invite.” You can skip this step altogether. Invite up to 200 users from your contacts to join your channel Matt Hussey, editorial director at NEAR Protocol also responded to this news with “#meIRL”. Just as you search “Bear Market Screaming” in Telegram, you will see a Pepe frog yelling as the group’s featured image. Done! Now you’re the proud owner of a Telegram channel. The next step is to set up and customize your channel. Private channels are only accessible to subscribers and don’t appear in public searches. To join a private channel, you need to receive a link from the owner (administrator). A private channel is an excellent solution for companies and teams. You can also use this type of channel to write down personal notes, reflections, etc. By the way, you can make your private channel public at any moment.
from us

Telegram MPSC Guidance™
FROM American