tgoop.com/shabdamanache/7605
Last Update:
*आज माझ्याकडे काही नाही हे माहीत असताना ,जे आपल्या संघर्षाच्या काळात जे साथ देतात तीच खरी आहेत, बाकी तर सर्व नात्यातील गर्दी चं म्हणावी लागेल.. सगळयांलांना सगळी नाती असून देखील, वाईट परिस्तिथीत एकटीचं लढत आहेत या जीवनाशी,पैसा, प्रॉपर्टी, नोकरी मिळ्यालावर दूरच नातं ही म्हणत असते तो माझा खुप जवळचा आहे, आम्ही खुप सोबत असायचो पहले बस्स तो किंवा ती अभयासत व्यस्त होते mnun distrub करत नव्हतो, आणि बोलत नव्हतो असं म्हणणारी सहानुभूती दाखवणारी खुप मिळतील .. पण ज्यला आपल्याला सोबत कायम रहायचा आहे तो कसा ही राहतो मग आपण त्याला कधी रागात चिडले जरी असाल तरी तो आपली साथ कधी सोडत नसतो... मनून प्रत्येकला आपल्यला जीवनातील खरी आपली माणसं ओळखता यावी... आणि जीवनात जेव्हा हीआपल्याकडे सर्व ठीक असेल तेव्हा अश्या लोकांची साथ कधी सोडू नवे ज्यांनी आपल्याला त्या वेळात मदत केली ज्यावेळी आपल्याकडे काहीच नव्हतं❤️💯🌺 #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤❤️✍️🦚
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
BY ❤️शब्द मनाचे❤️

Share with your friend now:
tgoop.com/shabdamanache/7605