tgoop.com/shabdamanache/7617
Create:
Last Update:
Last Update:
🌅 " आजचे सुविचार "
1) मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही...!!!
2) सकाळी घाईत पिलेला चहा कामावर जायची ऊर्जा देतो तर संध्याकाळचा चहा आपल्या घरच्या माणसात आल्याचं भान..!
3) देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही..! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशिब लिहतात..!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
BY ❤️शब्द मनाचे❤️
Share with your friend now:
tgoop.com/shabdamanache/7617