tgoop.com/skdeolankar/2440
Last Update:
https://youtu.be/XWJx62suzis?si=Xw2igDuyU2X9ju5Y
मोदी ट्रम्प पर्सनल केमेस्ट्री भारत अमेरिका संबंध सुधारेल ?
नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील पर्सनल केमिस्ट्री प्रचंड भकम आहे. काही वर्षांपूर्वी टेक्सस मध्ये "हाऊडी मोदी"कार्यक्रमाच्या निमित्ताने जगाने ती पाहिली आहे. परराष्ट्र संबंधांमध्ये पर्सनल केमिस्ट्री अनेकार्थांनी महत्त्वाची ठरते. कतारमधून आपल्या माजी नौदल अधिकार्यांना न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पंतप्रधान मोदींनी तेथील सुलतानांच्या निर्णयाने माफ करुन घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार काळात पंतप्रधान मोदींची प्रचंड स्तुती केली. तसेच त्यांनी हिंदूंचेही कौतुक केले. बांगला देशात होणार्या हिंदूंवरील अत्याचाराबाबतही ते बोलले. त्यामुळे ट्रम्प येत्या काळात भारत-अमेरिका संबंधांना आणखी बळकटी देतील अशी शयता आहे.
#indiausa #moditrumpfriendship
BY डॉ. शैलेंद्र देवळाणकर
Share with your friend now:
tgoop.com/skdeolankar/2440