tgoop.com/skdeolankar/2442
Create:
Last Update:
Last Update:
आजचा दैनिक सकाळ
भारतापुढील "इंधन पेचप्रसंग"
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या दूरध्वनी वरील संभाषणात भारताने अमेरिकेकडून अधिक तेल विकत घ्यावे असा आग्रह ट्रम्प यांनी धरला.भविष्यात भारताने रशियाकडून तेल आयात कमी करावी असा दबावही ट्रम्प प्रशासनाकडून येण्याची शक्यता आहे.या सर्वांचा परिणाम भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होणार आहे.दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध,आखाता मधील तणाव यामुळे जगभरात ऊर्जासंकट गडद होताना दिसत आहे. रशिया युद्धाचा सर्वाधिक परिणाम झाला तो तेलाच्या बाजारपेठेवर आणि पर्यायाने ऊर्जासुरक्षेवर.
BY डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Share with your friend now:
tgoop.com/skdeolankar/2442